शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेने एकाचा सिक्युरिटी गार्डचा मृत्यू; धोप शिवारातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2023 20:46 IST

आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल.

देवानंद नंदेश्वर, भंडारा : कर्तव्य बजाऊन शेताची पाहणीसाठी जात असलेल्या ५३ वर्षीय सिक्युरिटी गार्डला भरधाव वेगात असलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट कारने धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास तुमसर- रामटेक महामार्गावरील धोप (नागठाणा) शिवारात घडली. सुनील हरिभाऊ सपाटे (५३, रा. धोप, ता. मोहाडी), असे मृताचे नाव आहे. 

सुनील सपाटे हे तुमसर जवळील खमाटा येथील कंपनीत  सिक्युरिटी गार्ड आहेत. रात्रपाळीचे काम करून नागठाणा शिवारा जवळील शेताजवळ तुमसर आगाराच्या रामटेककडे जाणाऱ्या बसने उतरले. त्यानंतर शेताची पाहणीसाठी जात असताना तुमसरकडून रामटेक कडे धावणाऱ्या भरधाव मारुती सुझुकी स्विफ्ट कार क्रमांक एमएच ४९ बी ८००२ च्या चालकाने सुनील सपाटे यांना जबर धडक दिली. कार चालकाने जखमीला रामटेक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून पसार झाला. सुनील सपाटे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, वडील असा आप्त परिवार आहे. घटनेची नोंद आंधळगाव पोलिसांनी केली आहे. तपास ठाणेदार नितीनचंद्र राजकुमार,श्रीकांत पुडके, नामदेव बळदे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात