शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

खटले निराकरणासाठी सहकार्याची गरज

By admin | Updated: September 30, 2016 00:46 IST

न्यायालयात अनेक प्रलंबित खटले अडून पडले आहे. हे खटले त्वरीत निकाली काढण्याकरिता पक्षकारांची व वकिलांचे सहकार्य आवश्यक आहे.

कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर : एस.एस. सय्यद यांचे प्रतिपादनपवनी : न्यायालयात अनेक प्रलंबित खटले अडून पडले आहे. हे खटले त्वरीत निकाली काढण्याकरिता पक्षकारांची व वकिलांचे सहकार्य आवश्यक आहे. मध्यस्थीच्या मार्गाने तसेच लोकअदालतच्या मार्गाने या खटल्याचा निपटारा जलद होऊ शकतो. समझोताच्या माध्यमातून पक्षकारांनी सहकार्य केल्यास न्यायालयातील प्रलंबित खटले निकाली काढण्यास मदत होईल व पक्षकारांचा वेळ पैसा व मानसिक ताण कमी होईल. याकरीता सर्वांनी या कार्यात सहकार्य करावे तसेच ६ ते १४ या गटातील मुलांना असे आवाहन पवनी न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.एस. सय्यद यांनी व्यक्त केले ते कायदे विषयक मार्गदर्शन शिबिरात शिबिराचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.तालुका विधी सेवा समिती व वकील संघ पवनी यांची संयुक्त विद्यमाने पवनी येथील न्यायमंदिरात २८ सप्टेंबरला एक दिवशीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती एस.एस. सय्यद होते. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. एस. डब्ल्यु. कावळे, अ‍ॅड. एस.एम. भुरे, अ‍ॅड. एस.एस. तलमले, अ‍ॅड. वाय.एस. सूरवदेने, अ‍ॅड. एस.डी. सावरकर, अ‍ॅड. आर.बी. बावने उपस्थित होते. अ‍ॅड. भुरे यांनी नागरिकांची अधिकार व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. कावळे यांनी संविधानाचे महत्व व संकल्पना व्यक्त केली. अ‍ॅड. तलमले यांनी आपसी झगडे समझोताच्या माध्यमातून सोडवावी या विषयी मार्गदर्शन केले तर अ‍ॅड. सावरकर यांनी मुलींचे घटस्फोट व त्यामागील कारणे तसेच संयुक्त कुटूंबाची गरज यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अ‍ॅड. राहूल बावणे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)