शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

राष्ट्रवादी काँग्रेस हा गट नव्हे तर पक्ष, शरद पवार हे आमचे नेते - प्रफुल्ल पटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 12:49 IST

फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारधारेत तडजोड नाही

भंडारा : आम्ही निर्णय घेतलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा गट नाही तर पक्ष आहे. बहुतांश आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते आमच्या पाठीशी आहेत. शरद पवार आमचे नेते असून पुढेही राहणार आहेत. पक्षाचा विचार तसेच फुले, शाहू, आंबेडकरवादी विचारधारा घेऊन पुढे चालताना या विचारांशी तडजोड केली जाणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

स्थानिक सभागृहात आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला आमदार राजेंद्र जैन, राजू कारेमोरे, जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, माजी आमदार मधुकर कुकडे, धनंजय दलाल, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जयंत वैरागडे, अभिषेख कारेमोरे, अविनाश ब्राह्मणकर, देवचंद ठाकरे, सरिता मदनकर, यशवंत सोनकुसरे, महेंद्र गडकरी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पटेल म्हणाले, भंडारा व गोंदिया या दोन्ही जिल्ह्यांशी आपले कौटुंबिक नाते आहे. दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून विकासाची अनेक रखडलेली आहेत ती कामे पूर्ण होतील. शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता यांच्या हिताची कामे सदैव करीत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. पक्ष संघटन मजबूत करण्याचे आवाहन त्यांंनी उपस्थितांना केले.

मेळाव्याला लोमेश वैद्य, शेखर गभणे, श्रीकांत वैरागडे, नेहा शेंडे, राजेंद्र ढबाले, एकनाथ फेंडर, नरेश ईश्वरकर, राजू देशभ्रतार, सुषमा पारधी, आनंद मलेवार, महादेव पचघरे, रजनीश बन्सोड, नंदा झंझाड, आशा डोरले, स्मिता डोंगरे, दीपलता समरीत, लता नरुले, रितेश वासनिक, नूतन कुर्झेकर, संजना वरकडे, निमाताई ठाकरे, आम्रपाली पटले, मीनाक्षी सहारे, मनोज झुरमुरे, भुजवंता धुर्वे, हिराचंद्र पुरामकर आदींसह मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पक्ष पदाधिकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणPraful Patelप्रफुल्ल पटेलNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारbhandara-acभंडारा