शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Nagar Panchayat Election Results 2022 : लाखनी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2022 15:30 IST

लाखनी नगरपंचायतीत १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात, राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या, भाजपला ६ जागा मिळाल्या तर, काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले. 

भंडारा : लाखनी नगर पंचायतीत काँग्रेसला बाजूला सारत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला फक्त २ जागा मिळवता आल्या असून १७ पैकी ८ जागांवर राष्ट्रवादीने ताबा मिळवला आहे.

भंडारा जिल्ह्यात लाखांदूर नगरपंचायत, लाखनी नगरपंचायत आणि मोहाडी नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. यातील लाखनी नगरपंचायतीत १७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ज्यात, राष्ट्रवादीने ८ जागा जिंकल्या, भाजपला ६ जागा मिळाल्या अपक्ष १ तर, काँग्रेसला फक्त २ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः याठिकाणी प्रचार केला होता. पण, मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

विजयी उमेदवार

प्रभाग क्र. १ - विपुल कांबळे (काँग्रेस)प्रभाग क्र. २ - कांता निर्वाण (राष्ट्रवादी)प्रभाग क्र. ३ - राजेश निंबेकर ङ(राष्ट्रवादी)प्रभाग क्र. ४ - विभा अशोक हजारे (राष्ट्रवादी)प्रभाग क्र. ५ -  महेश आखरे (भाजप)प्रभाग क्र. ६ - सारिका बशेशंकर (भाजप)प्रभाग क्र. ७ - त्रिवेणी पोहरकर (राष्ट्रवादी) प्रभाग क्र. ८ - लता रोडे (भाजपा)प्रभाग क्र. ९ - प्रदीप तितीरमारे (कॉंग्रेस)प्रभाग क्र. १० - प्रेरणा व्यास (राष्ट्रवादी)प्रभाग क्र. ११ - निशा मोहरकर (राष्ट्रवादी)प्रभाग क्र. १२ - संदीप भांडारकर (भाजप)प्रभाग क्र. १३ - ज्योती निखाडे (अपक्ष)प्रभाग क्र. १४ - अश्विन धरमसारे (भाजप)प्रभाग क्र. १५ - सविता सोनवाने (भाजप)प्रभाग क्र. १६ - अरमान धरमसारे (राष्ट्रवादी)  प्रभाग क्र. १७ - सचिन भैसारे (राष्ट्रवादी)

टॅग्स :ElectionनिवडणूकNagar Panchayat Election Result 2022नगर पंचायत निवडणूक निकाल २०२२NCPराष्ट्रवादी काँग्रेस