पती-पत्नीची गळा चिरून हत्या; तुमसर तालुक्याच्या गोबरवाही येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 09:39 AM2022-10-14T09:39:52+5:302022-10-14T09:45:28+5:30

पती-पत्नीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे उघडकीस आली. 

murder of husband and wife incident at gobarwahi of tumsar taluka bhandara | पती-पत्नीची गळा चिरून हत्या; तुमसर तालुक्याच्या गोबरवाही येथील घटना

पती-पत्नीची गळा चिरून हत्या; तुमसर तालुक्याच्या गोबरवाही येथील घटना

googlenewsNext

इंद्रपाल काकतवार,

तुमसर (भंडारा) : पती-पत्नीची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना तुमसर तालुक्यातील गोबरवाही येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. 

गुरुवारी मध्यरात्रीनंतरही घटना घडली असावी असा अंदाज आहे. शुक्रवारी सकाळी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा ही घटना उघडकिला आली. सुशील बोरकर व सरिता बोरकर अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. उल्लेखनीय म्हणजे दुसऱ्या खोलीत त्यांची दोन्ही मुले झोपलेली होती तर दुसऱ्या  खोलीत हा थरार घडला.


 

Web Title: murder of husband and wife incident at gobarwahi of tumsar taluka bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.