शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मदतीसाठी राजेगाववासीयांचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST

गत तीन वर्षांपासून ग्रामस्थ तथा संघर्ष समितीचे पदाधिकारी अशाेक लेलँड कारखान्याकडून टॅक्स आणण्यासाठी अनेकदा आंदाेलन करुन महत्वाची भुमिका बजावली. त्यामुळे ग्रामपंचायतच्या फंडात रक्कम आहे. ग्रामस्थ काेराेना संकट व शेतीच्या नापिकीमुळे संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांतर्फे कुंजन शेंडे यांनी प्रशासक टी. आर. बाेरकर व ग्रामसेविका एस. एस. चाेपकर यांच्याकडे केली.

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना संकट व शेतीव्दारे नापिकीमुळे ग्रामस्थ संकटात आहेत. त्यांना ग्रामपंचायतच्या फंडातून मदत करण्यात यावी, या मागणीसाठी राजेगाववासीयांनी केलेल्या आंदाेलनानंतर प्रत्येक कुटुंबाला वस्तुच्या रुपात मदत करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासक व ग्रामसेविकांनी दिले.गत तीन वर्षांपासून ग्रामस्थ तथा संघर्ष समितीचे पदाधिकारी अशाेक लेलँड कारखान्याकडून टॅक्स आणण्यासाठी अनेकदा आंदाेलन करुन महत्वाची भुमिका बजावली. त्यामुळे ग्रामपंचायतच्या फंडात रक्कम आहे. ग्रामस्थ काेराेना संकट व शेतीच्या नापिकीमुळे संकटात सापडलेल्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतच्या वतीने मदत करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांतर्फे कुंजन शेंडे यांनी प्रशासक टी. आर. बाेरकर व ग्रामसेविका एस. एस. चाेपकर यांच्याकडे केली. मात्र या मागणीकडे ग्राम प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत हाेते. अखेर शुक्रवारी कुंजन शेंडे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीवर धडक माेर्चा काढण्यात आला. जाेपर्यंत मागण्या मंजूर हाेणार नाही, ताेपर्यंत आंदाेलन सुरुच ठेवण्याचा इशारा आंदाेलनकर्त्यांनी दिला. परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने पाेलिसांना पाचारण करण्यात आले. अखेर प्रशासक व ग्रामसेविकांनी नियमाप्रमाणे गावातील प्रत्येक कुटुंबाला समान मदत म्हणून तीन ते चार हजार रुपये प्रमाणे जे निकष असतील त्याप्रमाणे निधीतून खर्च करता येईल, म्हणजेच प्रत्येक कुटुंबाला वस्तुच्या रुपात मदत देऊ असे मान्य केले. आंदाेलनात अध्यक्ष शशिकांत भाेयर, अचल मेश्राम, अनिता शेंडे,  तुकाराम झलके, शालीक गंथाडे, भानुदास सार्वे, देवराम गणविर, नरेश शेंडे, अशाेक शेंडे, आनंदराव गंथाडे, मनाेहर सार्वे, शिवराम शेंडे, रेखा वासनिक, यशाेदा बाेरकर, उषा शेंडे, अनुसया नागदेवे आदींचा समावेश होता

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याagitationआंदोलन