शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
एकनाथ शिंदेंचा काँग्रेससह शरद पवार गटाला मोठा धक्का, बडे नेते शिवसेनेत; पक्षाची ताकद वाढली
3
धक्कादायक! ३ लाखाचा प्लॉट ३० लाखाचा झाला; जावयाने पैसे मागितले, पत्नी-सासूने मिळून गेम केला
4
तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ, पुन्हा एकदा झाली पोलखोल; आर्थिक फसवणुकीचा गंभीर आरोप
5
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
6
ओला, चेतक, TVS, एथर आणि व्हिडापैकी कोण आहे सरस? पाहा किंमत, रेंज आणि टॉप स्पीड
7
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
8
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
9
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
10
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
11
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
12
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
13
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
14
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
15
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
16
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
17
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
18
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
19
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
20
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर

खाण चिखला येथे, सदनिका सीतासावंगीत

By admin | Updated: April 7, 2017 00:38 IST

चिखला भूमीगत खाणीत कार्यरत कामगारांच्या सदनिका चिखला गावात करण्याची मागणी चिखला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

चिखला ग्रा. पं.चा विरोध : गाव भकास होण्याच्या मार्गावरतुमसर : चिखला भूमीगत खाणीत कार्यरत कामगारांच्या सदनिका चिखला गावात करण्याची मागणी चिखला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीने नागपूर येथील मॅग्नीज ओर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकांना निवेदन पाठविले आहे.चिखला भूमीगत खाणीच्या कामगारांच्या सदनिका बांधकामाला मंजूरी मिळाली आहे. चिखला गाव शिवारातील दुर्गा चौक परिसरात सदनिकेचे बांधकाम करण्याची मागणी चिखला ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली आहे. कामगारांना खाणीत ये-जा करण्याकरिता त्रास होणार नाही येथील कामगारांच्या सदनिका सीतासावंगी या गावात यापूर्वी बांधण्यात आल्या होत्या. यापूर्वी चिखला गावात मोठी व लहान मॉयल तथा बाबू लाईन येथे कामगारांच्या सदनिका होत्या. त्या सदनिकांना मॉयल प्रशासनाने भूईसपाट केले. येथील कामगाराना मॉईल प्रशासनाने सीतासावंगी येथे स्थानांतरीत केले होते. या कामगारांचे व त्यांच्या कुटूंबियांची नावे चिखला येथील मतदारयादीत आहेत. त्यांच्या कुटूंबियांना सर्वच प्रमाणपत्रे चिखला ग्रामपंचायत देत आहे. मॉयलची खाण चिखला गावाच्या नावाने आहे. मॉयल प्रशासन सर्वच बांधकामे सीतासावंगी येथे करीत आहे. याचा लाभ चिखला गावाला मिळत नाही. गावाला कर मिळत नाही, विकास कामे करताना ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान होत आहे. चिखला गावाची लोकसंख्या १५ वर्षापासून पाच हजार इतकीच आहे. त्यात वाढ होत नाही. बाजारपेठा बंद झाल्या आहेत. गाव भकास होण्याच्या मार्गावर आले आहे.यासंदर्भात चिखलाचे सरपंच दिलीप सोनवाने, शरीफ पठाण, किशोर बनमारे, शेख इसराईल, प्यारेलाल धारगावे, सुरज वरखडे, संगीता अग्रवाल, दुर्गा उईके, गीता टेंभरे, किशोर हुमने, गोदावरी सोनवाने, दिनेश कटौते, श्रीराम कापगते, शंकर झोडे, रमेश अग्रवाल यांच्यासह चिखला ग्रामस्थांनी खासदार प्रफुल पटेल, खासदार नाना पटोले, आमदार चरण वाघमारे यांना निवेदन पाठविले आहे. (तालुका प्रतिनिधी)