शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने ११ केक कापून साजरा केला वाढदिवस, अतिउत्साही युवकावर पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 16:43 IST

मोहाडी तालुक्यातील घटना

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : तलवारीने जाहीरपणे ११ केक कापून वाढदिवस साजरा करणाऱ्या मोहाडी तालुक्यातील एका २७ वर्षीय युवकावर पोलिसानी गुन्हे नोंदविले आहेत. या घटनेमुळे त्याचा वाढदिवसाचा आनंद चिंतेत परावर्तीत झाला आहे. तुमसर तालुक्यातील रोहा या गावात हा प्रकार घडला.

कमलेश बांडेबुचे असे नाव असलेल्या या युवकाचा २७ मे रोजी वाढदिवस होता. यासाठी रोहा येथील परमात्मा एक ट्रडर्स या दुकानात त्याने सजविलेल्या टेबलवर एक दोन नव्हे तर, तब्बल अकरा केक तलवारीने कापले. विशेष म्हणजे, या सर्व केकवर ‘कमलेश शेठ’ असे लिहिले होते. आपल्या मित्रमंडळांच्या उपस्थितीत आतशबाजी करीत त्याने रांगेत ठेवलेले केक तलवारीने कापून जल्लोष केला. एका मित्राने या घटनेचा मोबाईलवरून व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यामुळे कमलेश अडचणीत आला. 

हा व्हिडीओ पाहून पोलिसांनी या घटनेची दखल घेतली. पोलिसांच्या वतीनेच तक्रार दाखल करण्यात आली. त्याच्या दुकानात सोमवारी सकाळी झडती घेतली असता एक तलवार आढळून आली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. त्याच्याविरूद्ध अनधिकृतपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अद्याप अटक मात्र झालेली नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा