जीवनदायिनी कोरडी : लाखांदूर तालुक्यातील वाहणारी चुलबंद नदी एप्रिलमध्येच कोरडी पडली आहे. या नदीला तालुक्याची जीवनदायिनी असे संबोधतात, मात्र, नदीपात्र कोरडे पडले असल्याने दूरवर पाणी नसल्याचे दिसून येत आहे. यावरूनच परिसरातील गावांतील पाण्याची परिस्थिती लक्षात येते.
जीवनदायिनी कोरडी :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 00:27 IST