शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी लालपरी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 05:00 IST

मानव विकास कार्यक्रम अंतर्गत वर्ग ९ ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत बस वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. शैक्षणिक सत्र यावर्षी कोरोना संकटात सुरु झाले नाही. परंतु २३ नोव्हेंबरपासून आता शाळा सुरु करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. यात तुमसर - हरदोली, दावेझरी टोला, तुमसर - गोबरवाही, तुमसर - ताडगाव, तुमसर- नाकाडोंगरी, तुमसर - रोंघा, मंगरली, तुमसर - लेंडेझरी व तुमसर - लोभी या मार्गावर पूर्ववत बसगाड्या सुरु रण्यात येत आहेत.

ठळक मुद्देशिक्षण विभागाचे महामंडळाला पत्र : विद्यार्थ्यांची प्रतीक्षा

  लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शाळेची पहिली घंटा २३ नोव्हेंबरपासून वाजणार आहे. शाळेत विद्यार्थी यावेत, याकरीता मानव विकास कार्यक्रमांतर्गत सोमवार ते शुक्रवार दरम्यान बसगाड्या तुमसर तालुक्यातील सात वाहतूक मार्गावर धावणार आहे. शिक्षण विभागाने एस. टी. महामंडळाला शालेय वेळेत सदर बसगाड्या सुरु करण्यासंदर्भात कळविले आहे.मानव विकास कार्यक्रम अंतर्गत वर्ग ९ ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत बस वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. शैक्षणिक सत्र यावर्षी कोरोना संकटात सुरु झाले नाही. परंतु २३ नोव्हेंबरपासून आता शाळा सुरु करण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे.यात तुमसर - हरदोली, दावेझरी टोला, तुमसर - गोबरवाही, तुमसर - ताडगाव, तुमसर- नाकाडोंगरी, तुमसर - रोंघा, मंगरली, तुमसर - लेंडेझरी व तुमसर - लोभी या मार्गावर पूर्ववत बसगाड्या सुरु रण्यात येत आहेत. सोमवार ते शुक्रवार शाळेची वेळ ही सकाळी ११ ते दुपारी ३ व शनिवारी सकाळी ७.३० ते ११.३० अशी आहे. बसस्थानकामधून दुपारच्या शाळेला सकाळी ९ वाजता व विद्यार्थीनींना शाळेतून परत घरी येण्याकरीता बसस्थानकातून बस सकाळी ७ वाजता सुटेल व शाळेतून घरी येण्याकरिता बस बसस्थानकातून सकाळी ११ वाजता निघण्याची सुविधा आहे. खंडविकास अधिकाऱ्यांनी एसटी महामंडळाला तशा सुचना दिल्या आहेत.

आरटीपीसीआर अहवालाची प्रतीक्षा शिक्षकांनी स्वत:ची आरटीपीसीाअर चाचणी उपजिल्हा तथा इतर रुग्णालयात केल्या. केवळ उद्याचा दिवस शिल्लक असताना आरटीपीसीआर अहवाल प्राप्त झाला नाही. सोमवारी सदर अहवाल येण्याची प्रतीक्षा आहे. शाळांचे निर्जंतुकीकरण सध्या सुरु आहे. पालकांचे संमतीपत्र आवश्यक शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांकडून पहिल्यांच दिवशी संमती पत्र आणणे आवश्यक आहे. येथे पालकांना स्वत:च्या जबाबदारीवर पाल्याला पाठवायचे आहे. त्यामुळे पालकांत संभ्रम निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीstate transportएसटी