शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
3
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
4
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
5
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
6
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
7
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
8
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
9
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
10
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
11
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
12
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
13
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
14
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
15
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
16
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
17
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
18
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
19
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
20
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका

लाखनीत सप्तधनू श्रावणी स्पर्धा उत्सव

By admin | Updated: August 26, 2015 00:29 IST

विवेकानंद वाचनालय लाखनी येथे सप्तधनू श्रावण स्पर्धा उत्सव संपन्न झाला. यात व्यंजन स्पर्धा, श्रावण क्विन व सप्तरंगी पूजा थाल सजावट स्पर्धा घेण्यात आली.

सखी मंच उपक्रम : महिलांनी घेतला उत्स्फूर्त सहभाग, लाखनी : विवेकानंद वाचनालय लाखनी येथे सप्तधनू श्रावण स्पर्धा उत्सव संपन्न झाला. यात व्यंजन स्पर्धा, श्रावण क्विन व सप्तरंगी पूजा थाल सजावट स्पर्धा घेण्यात आली.परीक्षक म्हणून श्रावण क्विन आॅडीयन्स (प्रेक्षक सखी) ठेवण्यात आल्या होत्या. तर सप्तरंगी व्यंजन स्पर्धा व सप्तरंगी पूजा थाल सजावट स्पर्धा यासाठी नलिनी पाखमोडे पूजाथाल सजावट स्पर्धा यासाठी नलिनी पाखमोडे, वरंदू गिऱ्हेपुंजे व आशा रंगारी यांनी परीक्षक म्हणून कार्य केले. कार्यक्रमाची सुरुवात इतनी शक्ती हमे देना दाता या गीतानी केली.प्रास्ताविक श्रावणातल्या विविध सण उत्सव व निसर्ग यातून मनाच्या तंतू तंतूमधून स्त्रियांचे सुप्तगुण कौशल्य व व्रत वैकल्य यांचा उगम होऊन निसर्गाशी मैत्रीचे नाते घट्ट करणारी ही आजच्या व्यासपीठाची सखी अशी ओळख अरुणा सेलोकर माविम कार्यकर्ता यांनी केली.कार्यक्रमात सप्तरंगी पूजा थाल स्पर्धात प्रथम क्रमांक माया हटवार यांनी घेतला तर द्वितीय क्रमांक शिला वासनिक यांनी घेतला. सप्तरंगी पूजा थाल स्पर्धेत प्रथम क्रमांक दिव्या निर्वाण यांनी घेतला तर द्वितीय क्रमांक संगीता घोनमोडे यांनी घेतला. श्रावण क्वीन स्पर्धेत प्रथम क्रमांक हेमलता थोटे, द्वितीय क्रमांक छाया गायधनी, तृतीय क्रमांक कविता गोळाकरे यांना देण्यात आला. सखींना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. सरतेशेवटी श्रावणातला आनंद व सखींनी नृत्याने केला. यावेळी निशा गायधनी, प्रणाली सावरकर, जयश्री कोहळे, शर्मिला खंडारे, ज्योती साठवणे, कविता मोलकिरे, दिव्या निर्वाण, संगीता हटवार, थानथराटे, शोभा राघोर्ते, शीला वासनिक, प्रभा बेलखोडे, रिता परेरा, मंदा निर्वाण, निशा गायधनी, तृप्ती थानथराटे, ब्रह्मरेखा गायधनी, पौर्णिमा नागदेवे, कविता गायधनी, वीणा डोंगरे, पल्लवी खिराडे, संगीता मस्के, अर्चना सार्वे, रजनी पडोळे, अलका पडोळे, पुष्पा हटवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार तालुका संयोजिका शिवानी काटकर यांनी मानले. (मंच प्रतिनिधी)