शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

निर्माणाधीन इमारतीवरून पडून मजूर ठार; देव्हाडी येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 15:35 IST

 लक्ष्मण बुराडे(४०), रा. खापा ( तुमसर) असे मृताचे नाव आहे.

तुमसर(भंडारा) : एका निर्माणाधीन इमारतीवरून पडून एक बांधकाम मजूर ठार झाला. ही घटना तुमसर गोंदिया राष्ट्रीय महामार्गवरील देव्हाडी येथे गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. तुमसर येथे उपचारादरम्यान सदर मजुराचा मृत्यू झाला.

 लक्ष्मण बुराडे(४०), रा. खापा ( तुमसर) असे मृताचे नाव आहे. राष्ट्रीय महामार्ग जवळ केशव दमाहे यांच्या इमारतीचे बांधकाम भोयर नामक कंत्राटदार करीत आहे. इमारतीच्या दुसऱ्या माळ्याचे बांधकाम सुरू असताना स्लॅब वरून मजूर लक्ष्मण बुराडे  खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. तात्काळ त्यांना तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी देव्हाडी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. तपास पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक टी. टी. गभने करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यू