शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाचा कारली-चिचोली कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 10:39 IST

तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून पाणी नाल्याला वाहत असल्याचे बुधवारी पहाटे नागरिकांच्या लक्षात आले आहे. या कालव्यातील पाणी जवळपासच्या शेतात शिरत असल्याने धान पीक संकटात आले आहे.

ठळक मुद्देपाणी वाहतेय नाल्यातून उन्हाळी धान पीक संकटात

तुलसीदास रावतेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर तालुक्यातील बावनथडी प्रकल्प अंतर्गत कारली-चिचोली कालवा फुटून पाणी नाल्याला वाहत असल्याचे बुधवारी पहाटे नागरिकांच्या लक्षात आले आहे. या कालव्यातील पाणी जवळपासच्या शेतात शिरत असल्याने धान पीक संकटात आले आहे.कारली-चिचोली वितरिकेवरुन कारली, झनडीटोला, जोगेवाडा, चिचोली येथील उन्हाळी धानपिकासाठी जानेवारी पासून पाणी मिळत आहे.धान लोम्बीवर असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. अशातच विभागाच्या दुर्लक्षामुळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने कालवा ओव्हर टॉक होऊन फुटला असे सांगण्यात आले.कोरोना संकटामुळे शेतकरी डबघाईस आलेले असून शेवटच्या सिंचनाअभावी पिकात घट होईल या विवंचनेत शेतकरी आहे. या कालव्या अंतर्गत शेकडो एकरात धान पीक असून ते नष्ट होण्याची भीती आहे.

 कालवा फुटलयाने पाण्याचा अपव्यय झाला शेतकऱयांचे करोडोचे नुकसान होऊ नये अशी दक्षता घेऊन त्वरित कालवा दुरुस्त करण्यात यावा व हा कालवा बरेच वर्षांपूर्वी बनलेला आहे त्याचे कायमचे सिमेंटद्वारे मजबुतीकरण करण्यात यावे जेणे करून पूर्ण समस्या दूर होईलडॉ. हरेन्द्र रहांगडालेचिचोलीकृषि उत्पन्न बाजार समिती संचालकसिंचन विभागाच्या लाफरवाही मूळे क्षमतेपेक्षा जास्त पाणी सोडल्याने कालवा फुटला शेतकऱ्याचा कोट्यवधीचा नुकसान होऊ नये याबाबद ताबडतोब दुरुस्त करण्यात यावे व 20 मे पर्यंत पाण्याचा सिंचन करावेप्रतिमा अशोक ठाकूरसरपंच बघेडा

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प