शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
3
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
4
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
5
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
6
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
7
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
8
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
9
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
10
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
11
अखेर दयाबेन सापडली! ७ वर्षांनंतर 'तारक मेहता...'मध्ये दिशा वकानीला रिप्लेस करणार २८ वर्षीय अभिनेत्री
12
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
13
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
14
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
15
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
16
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
17
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
18
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
19
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
20
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर

त्यांच्या दुर्दशेचा संपणार प्रवास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 10:50 PM

कान्हळगाव- मोहाडीचा रस्ता पुन्हा गुळगुळीत होणार आहे. त्याची तीन दशकांपासूनची दुर्दशा लवकरच संपणार आहे. तो म्हणजेचकान्हळगाव -मोहाडी या चाळणी झालेल्या रस्त्याने देणाऱ्या यातनांचा प्रवास कधी संपणार याविषयी कान्हळगाव पश्चिमेकडील नागरिकांची प्रतिक्षा लागली होती.

ठळक मुद्देवेदनेची दखल : चकचकीत होणार रस्ता

आॅनलाईन लोकमतमोहाडी : कान्हळगाव- मोहाडीचा रस्ता पुन्हा गुळगुळीत होणार आहे. त्याची तीन दशकांपासूनची दुर्दशा लवकरच संपणार आहे. तो म्हणजेचकान्हळगाव -मोहाडी या चाळणी झालेल्या रस्त्याने देणाऱ्या यातनांचा प्रवास कधी संपणार याविषयी कान्हळगाव पश्चिमेकडील नागरिकांची प्रतिक्षा लागली होती. जागोजागी पडलेल्या खड्यांची कैफीयत लोकमतने अनेकवेळा मांडली होती. कान्हळगाव-मोहाडी हा डांबरीकरण झालेला रस्ता एकदा गुळगुळीत झाला, तेव्हापासून या रस्त्याच्या खड्यांची दुरुस्ती झाली नाही. पाच किलोमिटर अंतराचा हा रस्त्याची चाळणी झाली होती. या रस्त्याने अनेकांना तोडले अन् फोडलेही. पण, जिल्हा परिषदेच्या अधिपत्यात असणाºया रस्त्याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही. तीन दशकापासून या रस्त्याने आमदार, खासदार, जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्य अनेकांनी प्रवास केला. त्यांनीही या रस्त्याकडे दुर्लक्षच केले. पण, लोकमतने वेळोवेळी या रस्त्याच्या दुरावस्थेची व्यथा प्रकाशित केली. अखेर शासनाला या रस्त्याकडे लक्ष घालवे लागले.मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मोहाडी-कान्हळगाव हा रसता मंजूर करण्यात आला आहे.काही दिवसातच अनेकांना यातना देणारा त्रासदायक असणारा डांबरीकरणाचा रस्ता पुन्हा चकचकीत होणार आहे.मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा रस्ता आपल्यामुळेच होऊ शकले याचा श्रेय घेणारे नेते मिळणार आहे. तथापि, या रस्त्याने अनेकांनी वेदना सहन केली त्या वेदनेची व्यथा ‘लोकमत’ने मांडली. त्यामुळे खरी श्रेय ‘लोकमत’ला जातेय अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.प्रसार माध्यमाने शेवटी दुर्लक्षीत कान्हळगाव रस्त्यानेकडे प्रशासन, शासनाला लक्ष घालायला बाध्य केले. लोकप्रतिनिधींनी शेवटी लोकांची हाक ऐकली. आता हा रस्ता पुन्हा छान होणार आहे.-राजू उपकर, उपसरपंच ग्रामपंचायत कान्हळगाव / सिरसोली.