जयघोष बाबासाहेबांचा : बाबासाहेबांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाभरात ठिकठिकाणी अभिवादन सभेचे व त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भंडारा शहरात काढण्यात आलेली कॅण्डल रॅली.
जयघोष बाबासाहेबांचा :
By admin | Updated: December 7, 2015 04:56 IST