शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

रेतीची अवैध वाहतूक; तीन ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:08 IST

जिल्हा भरारी पथकाने फुलमोगरा येथील पेट्रोल पंपाजवळ विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने हा ट्रक जवाहर नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली.

ठळक मुद्देभरारी पथकाची कारवाई : आठ लाखांचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा भरारी पथकाने फुलमोगरा येथील पेट्रोल पंपाजवळ विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने हा ट्रक जवाहर नगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. ही कारवाई आज करण्यात आली.एक लांब पल्ल्याची ट्रक (एमएच ३६ आ ३७७५ अंदाजे  १० ब्रास ) व दोन टिप्पर वाहन (एमएच ४० बीएल ५००१ अंदाजे ५ ब्रास व एमएच ४० बीएल ६००१ अंदाजे ५ ब्रास) विना परवाना अवैधरित्या रेती वाहतूक करताना आढळून आला. ट्रक जप्त करून पुढील कारवाईकरीता महसूल अधिकाऱ्यांच्या मदतीने जवाहरनगर पोलीस ठाणे येथे ठेवण्यात आले.सदर तिन्ही वाहनांवर जमीन महसूल संहिता अधिनियम १९६६ कलम ४८ (७) नुसार २० ब्रास रेतीवर रु दोन लक्ष ८ हजार व कलम ४८ (८) नुसार प्रति वाहन रु २ लक्ष प्रमाणे एकूण रु ६ लक्ष असे एकूण ८ लक्ष आठ हजार तसेच मोटार वाहन कायद्या अंतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यातील रेती चोरीला आळा घालण्याचे निर्देश दिले असून त्याअनुषंगाने जिल्ह्यात कारवाई सुरु आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून रेती चोरावर योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व तहसीलदार यांना दिल्या आहेत. ही कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम व तहसीलदार अक्षय  पोयाम यांचा देखरेखीत पार पडली.

टॅग्स :sandवाळू