शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोवारटोली घाटावर रेतीचे अवैध उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:52 IST

तालुक्यातील पवारटोली (परसोडी) घाटातून रेतीचे अवैध उत्खनन केले जात असून डंम्पींग केलेली रेती टिप्परच्या माध्यमातून नागपूरसह इतर ठिकाणी पाठविली जात आहे. याप्रकाराला महसूल विभागाचे पाठबळ असून शासनाचा लाखोंचा महसूल मात्र बुडत आहे.

ठळक मुद्देमहसूलशी हातमिळवणी : डंम्पींग करून केली जाते अहोरात्र वाहतूक

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील पवारटोली (परसोडी) घाटातून रेतीचे अवैध उत्खनन केले जात असून डंम्पींग केलेली रेती टिप्परच्या माध्यमातून नागपूरसह इतर ठिकाणी पाठविली जात आहे. याप्रकाराला महसूल विभागाचे पाठबळ असून शासनाचा लाखोंचा महसूल मात्र बुडत आहे.साकोली तालुक्यातील दोन रेतीघाटांचे लिलाव मार्च महिन्यात करण्यात आले होते. शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे रेतीघाट उत्खननासाठी खुले करण्यात आले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही रेतीघाट बंद करण्याचे निर्देश दिले. शासकीय यंत्रणेनुसार कागदोपत्री हे दोनही रेतीघाट बंद असले तरी प्रत्यक्षात मात्र अहोरात्र रेतीचे उत्खनन सुरू आहे. या रेतीघाटावरून दररोज हजारो ब्रास रेतीचे खनन केले जातो. पहाटेपर्यंत रेतीचे खणण करून त्याचे घाट परिसरात डम्पींग केल्या जाते. त्यानंतर टिप्परच्या माध्यमातून त्याची वाहतूक केली जाते. दोनही रेतीघाट साकोली तहसील कार्यालयापासून अगदी दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. मात्र रेतीतस्करांचा कोणताही अडतर होत नाही. खुलेआम रेतीची वाहतूक केली जाते. या सर्वप्रकारात शासनाचा महसूल बुडत आहे. परसोडी गावासाठी स्वतंत्र तलाठी आहे. मात्र हा तलाठी खुलेआम रेतीस्तकरी होत असताना करतो काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.जेसीबीने खनन, टिप्परने वाहतूकपरसोडी येथील रेतीघाटातून दररोज जेसीबीद्वारे रेतीचे खनन केले जातो. ट्रॅक्टरच्या सहायाने घाट परिसरात त्याचे डम्पींग केले जाते. डम्पींग केलेली रेती पुन्हा जेसीबीच्या सहायाने टिप्परमध्ये भरून ती भंडारा, लाखनी आणि गोंदिया या जिल्ह्यासह नागपूरला पाठविली जाते. या परिसरात ठिकठिकाणी रेतीचे ढिगारे दिसून येतात.

टॅग्स :sandवाळू