शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

धुवाधार पावसात घर कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 12:50 AM

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : परिसरात सोमवारी सायंकाळी धोधो बरसलेल्या पावसाने अनेकांची दाणादाण झाली. त्यातच गांधी चौकातील एक घर कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाने धानपिकांना मात्र जीवदान मिळाले आहे.पालांदूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास काळाकुट्ट ढगाने आकाश भरून आले. ४ वाजताच्या सुमारास धोधो पावसाला सुरूवात ...

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : परिसरात सोमवारी सायंकाळी धोधो बरसलेल्या पावसाने अनेकांची दाणादाण झाली. त्यातच गांधी चौकातील एक घर कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाने धानपिकांना मात्र जीवदान मिळाले आहे.पालांदूर येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास काळाकुट्ट ढगाने आकाश भरून आले. ४ वाजताच्या सुमारास धोधो पावसाला सुरूवात झाली. दोन तास सारखा पाऊस बरसत होता. या पावसात गांधी चौकातील सहादेव उरकुडे यांच्या मालकीचे पडके घर पावसाने कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतुकीस अडथडा निर्माण झाला होता. त्यामुळे अनेकांना त्रासही सहन करावा लागला. या घटनेची माहिती महसूल प्रशासनाला देण्यात आली. नुकसान भरपाईची मागणी यावेळी करण्यात आली.परिसरात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसाने धान पिकाला जीवदान मिळाले आहे. पावसाची आवश्यकता असताना नेमक्या त्याचवेळी पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. रात्री उशिरापर्यंत पालांदूर परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती.

टॅग्स :Rainपाऊस