शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 00:47 IST

बुद्धत्वामध्ये अनंत गुण समाविष्ट आहेत, त्याच्यात सर्वोच्च शुद्धता आहे, त्याच्या हृदयात सर्व प्राणीमात्रांच्या प्रती असीम करुणा आहे, आणि या करुणेनेच तो प्रबुद्ध मानव जे काही बोलतो त्याला धम्म असे म्हणतात, लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य आहे,...

ठळक मुद्देसामाजिक न्याय मंत्र्यांचे प्रतिपादन : बोधिचेतिय विहारात धम्ममेघा धम्मसंमेलनानिमित्त विविध कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बुद्धत्वामध्ये अनंत गुण समाविष्ट आहेत, त्याच्यात सर्वोच्च शुद्धता आहे, त्याच्या हृदयात सर्व प्राणीमात्रांच्या प्रती असीम करुणा आहे, आणि या करुणेनेच तो प्रबुद्ध मानव जे काही बोलतो त्याला धम्म असे म्हणतात, लोकांच्या विकासात मदत करणे हे धम्माचे कार्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंंत्री राजकुमार बडोले यांनी केले.बोधीचेतिय संस्था चिखली (हमेशा), एमआयडीसी, डॉ. भदंत आनंद कौसल्यायन परिसर तसेच खुटसावरी मार्ग स्थित पर्यावरणस्थळी धम्ममेघा धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त अम्रपाली बुद्ध भीम मित्र मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. तत्पुर्वी पहिल्या सत्रात पंचशील ध्वजारोहण सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विठ्ठलराव घोगले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे गजेंद्र गजभिये, राजु वहाने, केशव रामटेके आदी उपस्थित होते. त्यानंतर खुटसावरी फाटा ते बुद्ध विहारापर्यंत धम्म रॅली काढण्यात आली.दुसºया सत्रात डॉ. भदंत धम्मदीप महाथेरो भदंत सुगत, श्रामणेर प्रज्ञारत्न, श्रामणेरी संघशिला, अमृत बंसोड, वासंती सरदार, मन्साराम दहिवले, अ‍ॅड. एकनाथ रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत समता सैनिक महिला भीम गायन मंडळ कोसमतोंडी यांचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात विविध प्रकारचे गीत गायन व नृत्य करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. भदंत धम्मदीप महाथेरो यांनी केले. यावेळी अ‍ॅड. एकनाथ रामटेके यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञावर भास्य केले. आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यांनी बोधीचेतीय विहाराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.तिसºया सत्रात आयोजित बुद्धभीम नृत्य कार्यक्रमाचे संचालन निकेत हुमणे यांनी केले. यावेळी दानदात्यांचा गौरचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धम्मदीप महाथेरो यांनी मानले. कार्यक्रमासाठी अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, मुकेश करवाडे, श्रावण कापगते, ईश्वर शेंडे, निर्धन कडव, सुजित बडवाईक, केशव वालोदे, संदीप मेश्राम, अशोक उईके, अशोक बोरकर, मोहन रामटेके, सुद्धोधन वालकर, सुखदास गणवीर, पी.जी. वैद्य, अतुल टेंभुर्णे, मधुसुदन चवळे, गंगाधर वासनिक, ब्रिजलाल ठवरे, अमरदीप बोपकर, अनाथपाल वैद्य, प्रेमदास लोणारे, धनंजय रामटेके, विनोद बोरकर, धमेंद्र बडोले, रामकृष्ण कांबळे, डॉ. नरेश आकरे, दिनेश रामटेके, मधुकर मेश्राम, ईश्वर बन्सोड, सुषमा भाऊराव वासनिक, चांगुळा कांबळे, अर्चना खोब्रागडे, रत्नमाला वासनिक, सुनंदा वासनिक, रचना वैद्य, शिला साखरे, द्वारका कानेकर, यशोधरा खोब्रागडे, लता उके, ज्योती मेश्राम, कुंदा बारसागडे, रेशमा बोरकर, फुलन गोंडान्ने, लता मेश्राम, प्रगती मगर, देवांगना फुले, निर्मला सुखदेव, रेशमा रामटेके, सीमा हरडे आदींनी सहकार्य केले.