शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या दौऱ्यासाठी शहरातील महामार्गावरील अवजड वाहतूक राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 13:03 IST

Bhandara : सकाळी ७ वाजल्यापासून २ पर्यंत वाहतुकीवर राहणार निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सोमवारी (दि. ३०) भंडारा दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर जड, अवजड वाहनांची वाहतूक वळती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत. 

राज्यापालांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी अवजड वाहनांच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. भंडारा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५३ हा मुजबी ते कारधापर्यंत दुपदरी असून, या मार्गावरून दुचाकी तसेच ऑटो, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. राज्यपालांच्या दौऱ्यादरम्यान कोणताही अडथळा होऊ नये, यासाठी मार्गात हा बदल करण्यात आला आहे. ही अधिसूचना ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपावेतो अंमलात राहणार आहे. 

प्रशासन अलर्ट मोडवर महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे भंडारा विश्रामगृ- हावर सकाळी १० वाजता आगमन होत आहे. त्यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलिस विभाग अलर्ट मोडवर आले आहे.

असा आहे बदल नागपूरकडून तिरोडा-गोंदियाकडे जाणारी वाहतूक नागपूर रामटेक कांदी-जांब-खापा-देव्हाडा- तेथून पुढे तिरोडा-गोंदिया मार्गे पुढे जाईल. गोंदिया-तिरोडा अदानी प्लॅट, तुमसरकडून भंडारा नागपूरकडे जाणारी वाहतूक खापा चौकातून जांब-कांदी रामटेक मार्गे नागपूरकडे वळविण्यात येईल. साकोली, लाखनीकडून भंडारा-नागपूरकडे जाणारी वाहतूक लाखनी-के- सलवाडा अड्याळ-पवनी मार्गे-भिवापूर-उमरेड-नागपूरकडे वळविली जातील.नागपूरकडून देवरीकडे जाणारी वाहतूक नागपूर, शहापूर, सातोना वरठी- मोहाडी-तुमसर-गोंदिया मार्गे सुरू राहील. 

टॅग्स :bhandara-acभंडारा