शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या पत्नीला जंगलात नेले.. डोळे बंद करायला सांगितले... आणि 'हे' अघटित घडले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 12:59 IST

Bhandara News महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या पत्नीवर चाकूने हल्ला करून, तिला गंभीर जखमी करण्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील साकोली तालुक्यातील मोहघाट जंगलात घडली.

ठळक मुद्देमोहघाट जंगलातील घटनापतीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या पत्नीवर चाकूने हल्ला करून, तिला गंभीर जखमी करण्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील साकोली तालुक्यातील मोहघाट जंगलात घडली. या प्रकरणी पतीला अटक करून त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली.पूनम गीतेश आंबागडे (२४) रा.चिंचोली ता.मौदी असे जखमी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती गीतेश चिंतामण आंबागडे (२९) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली. महिन्याभरापूर्वी गीतेशने पहिल्या पतीपासून वेगळे राहणा?्या पूनमसोबत लग्न केले होते. मात्र, काही दिवसांतच त्यांच्यात खटके उडायला लागले.

१५ ऑगस्ट रोजी ते साकोलीमार्गे रायपूरला जाण्यासाठी दुचाकीने निघाले. साकोली तालुक्यातील मोहघाट जंगलात मोटारसायकल थांबविली. गीतेशने पत्नीला डोळे बंद करण्यास सांगितले, पतीवर विश्वास ठेवत तीने डोळे बंद केले आणि काही कळायचा आत तिच्या मानेवर डाव्या आणि उजव्या बाजूला चाकूने वार केले. जंगलात कुणीही नसल्याने आरडाओरडा करूनही उपयोग झाला नाही.

पतीच्या तावडीतून सुटका करून पूनमने साकोली गाठले. रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. या घटनेची तक्रार साकोली ठाण्यात देण्यात आली. त्यावरून पोलिसांनी तत्काळ पती गीतेश आंबागडे याला अटक केली. न्यायालयापुढे हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक खोब्रागडे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी