शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

दूध विक्रेत्यांना रेल्वेत स्वतंत्र डबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 01:08 IST

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरुण शेतकरी दूध व्यवसायात आहेत. रेल्वे मार्गाने दुधाची वाहतूक करून नागपूर येथे दुधाची विक्री केली जाते. त्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देण्याची मागणी दूध विक्रेत्यांनी केली आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र एक्स्प्रेस सोयीची : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील दूध विक्रेत्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील शेकडो तरुण शेतकरी दूध व्यवसायात आहेत. रेल्वे मार्गाने दुधाची वाहतूक करून नागपूर येथे दुधाची विक्री केली जाते. त्यांची वाढलेली संख्या लक्षात घेता महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा उपलब्ध करून देण्याची मागणी दूध विक्रेत्यांनी केली आहे. एका निवेदन माजी खासदार शिशुपाल पटले यांना देण्यात आले. त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे.भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील विशेषत: तुमसर, तिरोडा तालुक्यातील ५०० च्या वर शेतकऱ्यांची तरुण मुले नागपूरला जाऊन दूध विक्रीचा व्यवसाय करतात. नोकरीच्या मागे न लागता या तरुण शेतकऱ्यांनी स्वयंरोजगार स्वीकारला आहे, मात्र रेल्वेने दुधाची वाहतूक करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन २००५ मध्ये माजी खासदार शिशुपाल पटले यांनी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये दूध विक्रेत्यांसाठी स्वतंत्र डबा लावण्याची व्यवस्था करवून घेतली होती. मधल्या काळात हा डबा बंद करण्यात आल्यानंतर शिशुपाल पटले यांनी रेल्वे प्रशासनाची भेट घेऊन पुन्हा हा डब्बा पूर्ववत सुरू केला.दुधाला दोन पैसे अधिक जादा दर मिळत असल्यामुळे दूध विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. एका डब्यात दूध वाहून नेणे शक्य होत नाही. त्यामुळे दुसरा वाढीव डबा लावून देण्याची दूध विक्रेत्यांची मागणी आहे. या मागणीचे निवेदन दूध विक्रेत्यांनी शिशुपाल पटले यांना दिले. पटले स्वत: शेतकरी आहेत. त्यांना शेतकºयांच्या प्रश्नांची अधिक जाणीव आहे. त्यामुळे ही मागणी त्यांच्याकडेच करण्यात आली असल्याचे दूध विक्रेत्यांनी सांगितले. या दूध विक्रेत्यांना लवकरच दुसरा डब्बा लावून देण्याचे आश्वासन शिशुपाल पटले यांनी दिले असून तातडीने डी.आर.एम व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन मागणी पूर्ण करून देणार असल्याचे पटले यांनी सांगितले.मागणीची पूर्तता केव्हा होणार, याकडे आता दूध विक्रत्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेMilk Supplyदूध पुरवठा