शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

संताचे गुण अंगिकारून वसा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

साकोली तालुक्यातील एकोडी येथे संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या गोपालकाल्याच्या कीर्तनात ते प्रबोधन करीत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी, होमराज कापगते, नंदू समरीत, देवराव भांडारकर, शंकर राऊत, येथील सरपंच भूमीता तिडके, उपसरपंच राहुल समरीत आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देअशोक चरडे महाराज : एकोडी येथे प्रबोधन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कएकोडी : संताच्या कार्याचा सदैव विचार करून त्यांनी केलेल्या कार्याचा समाजात सुगंध दरवळून समाजसेवेचा वसा घ्यावा असे प्रतिपादन हभप प्रा.अशोक चरडे महाराज यांनी केले.साकोली तालुक्यातील एकोडी येथे संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या गोपालकाल्याच्या कीर्तनात ते प्रबोधन करीत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी, होमराज कापगते, नंदू समरीत, देवराव भांडारकर, शंकर राऊत, येथील सरपंच भूमीता तिडके, उपसरपंच राहुल समरीत आदी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात अभिषेक व घटस्थापना करून करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी एकोडी नगरीतून श्रींची पालखी काढण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आला. आरती व गोपालकाल्याने सांगता करण्यात आली. प्रास्ताविक योगराज खोब्रागडे यांनी केले. संचालन प्रा.सचिन तिडके यांनी, तर आभार डॉ.रमेश दुरुगकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रभू भुरे, वासुदेव तिडके, गोपीचंद तरोणे, सेवकराम दुरुगकर, मंगेश खेडीकर, मेघा बन्सोड, शिवशंकर द्रुगकर, योगराज खोब्रागडे आदींनी सहकार्य केले

टॅग्स :Socialसामाजिक