शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

दुचाकी अपघातात चौघे गंभीररित्या जखमी

By admin | Updated: September 25, 2016 00:47 IST

दिघोरीकडून लाखांदूरकरडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ४० आर ३२८५ या दुचाकीला मुर्झाकडून येणाऱ्या

मालदा येथील घटना : दोन दुचाकींची समोरासमोर धडकदिघोरी (मोठी) : दिघोरीकडून लाखांदूरकरडे जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एमएच ४० आर ३२८५ या दुचाकीला मुर्झाकडून येणाऱ्या मालदा फाट्यावर सीजी ४ डि.के. २५०८ या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोन्ही दुचाकीवरील पाच जणांपैकी ४ जण गंभीररित्या जखमी झाले. या चौघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुखरू किसन केरझरकर, ताराबाई सुखरू केरझरकर व तुलाराम बावणे रा. इटान ता. लाखांदूर येथील रहिवासी आहेत. ते सानगडीहून स्वगावी परतताना मालदा फाट्यावर मुर्झा येथून येणाऱ्या अशोक केशव बनसोड व सुमित्रा रामचंद्र ठलाल यांच्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात पाचही जण फेकल्या गेले. यात ते गंभीररित्या जखमी झाले.अशोक बन्सोड मुर्झा, सुमित्रा ठलाल मुर्झा, तुलाराम बावणे इटान व तारा केरझरकर इटान हे रस्त्यावर पडून असताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अविनाश ब्राम्हणकर तिथून जात असताना त्यांना त्यांनी रस्त्याने वाहनांना थांबवू सर्व जखमींना दिघोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार करून भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे. अशोक बन्सोड मुर्झा व तुलाराम बावणे इटान यांचेवर दिघोरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. (वार्ताहर)