शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

भंडाराच्या बीटीबी भाजीमंडीत वैनगंगेच्या पुराचे चार फूट पाणी; व्यापाऱ्यासह तीन जिल्ह्यातील शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2022 12:20 IST

१५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते.

भंडारा :शनिवारपासूनच्या तीन दिवसाच्या झालेल्या जोरदात पावसाने वैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडलेली असून शहरातील बीटीबी भाजीमंडीत पुताचे चार फूट पाणी शिरले आहे. व्यापाऱ्यांचे सुद्धा नुकसान होण्याची शक्यता असून वीस हजार शेतकऱ्यांची परवड होत आहे.

भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्याकरिता दररोज ताजा भाजीपाला पुरवठा करणारी बीटीबी सब्जी मंडी पुराच्या पाण्याने संकटात सापडलेली आहे. १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी बीटीबीच्या दारापर्यंत पाणी येऊन ठेपले होते. १६ ऑगस्टला पुराचे पाणी चार फुटापर्यंत वाढले. त्यामुळे बीटीबी असोसिएशनने बाजार बंद ठेवलेला आहे.  सुमारे २० हजार शेतकऱ्यांची परवड झाली आहे.

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाने गोसेखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून पाणीस्तर कमी करण्याचे प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. २०२० मध्ये  बीटीबीत १५ ते२० फूट पाणी जमा झाले होते. त्यामुळे व्यापारी वर्गाचे आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे रुपयांचे नुकसान झाले होते. बीटीबीत पुराचे चार फूट पाणी  साचके असून आणखी पाणी वाढल्यास बीटीबीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तत्काळ उपायोजना करून पूरस्थिती नियंत्रणात करण्याकरिता तत्काळ पावले उचलावी.- बंडू बारापात्रे अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी भंडारा.

टॅग्स :floodपूरRainपाऊस