शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

खुनारी येथे चार वर्ग व एक शिक्षक; कसे होणार विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 11:34 IST

भरतीला विलंब : शिक्षणाचा खेळखंडोबा, शासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : विद्यालयात पटसंख्येच्या आधारावर शिक्षकांची नियुक्ती नियमानुसार असते. परंतु जिल्ह्यातील बऱ्याच विद्यालयात नियमानुसार शिक्षकांची नियुक्ती अथवा भरती नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. शासन स्तरावरून योग्य त्या भरतीच्या निर्णयाला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

लाखनी तालुक्यातील खुनारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते चार वर्ग असून एकच शिक्षक असल्याने मोठी समस्या उभी आहे. गावच्या शाळा समितीने पुढाकार घेत पंचायत समिती स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांना गावच्या शाळा समितीचा ठराव घेऊन शिक्षकाची मागणी करण्यात आली आहे. एक शिक्षक चार वर्ग सांभाळू शकत नाही. त्यापुढे जाऊन सुद्धा शैक्षणिक काम, सभा व इतर शासकीय उपक्रम राबविताना एका शिक्षकाला निश्चितच शक्य नाही.

ही बाब प्रकर्षाने गावकऱ्यांनी पंचायत समितीला कळवली आहे. मात्र, अजूनही त्यांना ठोस आश्वासन मिळाले नसल्याने समस्या कायम आहे. पटसंख्येच्या आधारावर शिक्षक अपेक्षित आहे. याकरिता गावकऱ्यांनी व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने खासदार, आमदार, सभापती पंचायत समिती लाखनी तथा जिल्हा परिषद सदस्य मुरमाडी यांना निवेदन देत विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराSchoolशाळा