शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मुद्यावर लढा तीव्र करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 01:08 IST

भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची चार वर्षे लोटूनही पूर्तता केली नाही. अनुसूचित जमाती आरक्षणाचा मुद्दा थंडबस्त्यात ठेवल्याने धनगर समाजाची फसवणूक झाली आहे.

ठळक मुद्देराजकुमार मरठे : भंडारा येथे धनगर समाजाची सभा, जिल्हा कार्यकारिणीही गठीत

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप सरकारने धनगर समाजाला दिलेल्या आश्वासनाची चार वर्षे लोटूनही पूर्तता केली नाही. अनुसूचित जमाती आरक्षणाचा मुद्दा थंडबस्त्यात ठेवल्याने धनगर समाजाची फसवणूक झाली आहे. यासाठी डॉ. विकास महात्मे यांचे पाठीशी उभे राहून संघर्ष करीत लढा तीव्र करण्याचा निर्धार असल्याचे प्रतिपादन जिल्हा धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे यांनी केले.मरठे यांनी २४ सप्टेंबरला होणाऱ्या आरक्षण उपोषण आंदोलनात धनगर बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. धनगर बांधवांची सभा धनगर संघर्ष समिती जिल्हा भंडाराच्या वतीने पंडितराव पांडे यांचे निवासस्थानी मरठे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सभेला डॉ. मधुकर नवरंगे, किसन थाटकर, सुरेश कवाने, प्रकाश हातेल, पंडितराव पांडे, ओमप्रकाश पडोळे, देविदास चाफले, नरेश पडोळे, जयशंकर घटारे, राजेश थेरे, वर्षा अहिर, प्रेमलाल अहिर, तुळशिदास खऊळ आदी उपस्थित होते.सर्वप्रथम मातोश्री अहिल्याबाई होळकर यांचे पुतळ्याला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करून राज्याची घटना जाळणाºया त्या समाज कंठकचा तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी सर्वानुमते धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष राजकुमार मरठे, उपाध्यक्ष प्रकाश हातेल, जयशंकर घटारे, सचिव सुरेश कवाने, सहसचिव विलास हातेल, वर्षाव अहिर, कोषाध्यक्ष ओमप्रकाश पडोळे, सहकोषाध्यक्ष मातोरी गोमासे, प्रमोद फोपसे, संघटक पंडितराव पांडे, सहसंघटक प्रेमलाल अहिर, देविदास चाफले, अनिल घोरपडे, प्रसिद्धी प्रमुख तुळशिदास खऊळ, कार्याध्यक्ष विजय मुकूर्णे, मार्गदर्शक प्रा. शंकर गायकी, शालिकराम अहिर, श्रीकृष्ण घटारे यांचा समावेश आहे.सदस्य म्हणून अशोक टापरे, अशोक पेरे, हरिदास पडोळे, मोतीराम मोरे, गुलाब मोरे, तेजेश्वर लोहारे, अतुल लोहारे, रविंद्र चहानकर, सुभाष मुकूर्णे, नितीन चावटकर, चंद्रशेखर कोंडेवार, महेंद्र घटारे, विठ्ठल पडोळे, प्रेमलाल अहिर यांचा समावेश आहे.अहिल्या क्रांती सेना कार्यकारिणीत अध्यक्षा विद्या पांडे, उपाध्यक्षा विजया चाफले, उपाध्यक्षा शुभांगी पडोळे, सचिव नितु वर्षा मुकूर्णे सहसचिव कुसुम नवरंगे, सहसचिव सुप्रिया गायकी कोषाध्यक्ष लिला हातेल, सहकोषाध्यक्ष शारदा अहिर, सिमा खऊळ, प्रसिद्धी प्रमुख भाग्यश्री पाटील तर सदस्य म्हणून इंदिरा पडोळे, विमल पडोळे, कांता अहिर, प्रतिमा करताळे, ज्योती टापरे, माधवी वावरे, छब्बुताई थाटकर, सुनिता हातेल, उर्मिला अहिर आदींचा समावेश आहे. संचालन देविदास चाफले व आभार नरेश पडोळे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होता.

टॅग्स :reservationआरक्षण