अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेला शासकीय वसाहतीतील बालोद्यान बालकांसाठी मोकळा करण्यात आला आहे. वसाहतीत असलेल्या दुरवस्थेची ‘लोकमत’ने वेळोवेळी जाणीव करुन दिली. बहुप्रतीक्षेनंतर लाखो रुपये खर्चून बालोद्यानाचे बांधकाम करण्यात आले आहे.
बालकांसाठी मनोरंजन :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2015 00:33 IST