शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका

By admin | Updated: January 6, 2015 22:56 IST

बसस्टॉप चौक मोहाडी येथील अतिक्रमणाने रहदारीस कोणताही अडथळा नसल्याने तसेच बेरोजगारांचे परिवार पानटपरीवर अवलंबून असल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येवू नये किंवा

मोहाडी : बसस्टॉप चौक मोहाडी येथील अतिक्रमणाने रहदारीस कोणताही अडथळा नसल्याने तसेच बेरोजगारांचे परिवार पानटपरीवर अवलंबून असल्याने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात येवू नये किंवा पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या आशयाचे निवेदन फुटपाथ दुकानदार संघटनेतर्फे मोहाडीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांना देण्यात आले.मोहाडी येथील बसस्टॉप चौकात अनेक लोकांनी शासकीय जागेवर पानटपरी, मोटारसायकल दुरुस्ती, केस कर्तनालय, जोडे जप्पल दुरुस्ती यासारखे अनेक प्रकारचे दुकाने लावून परिवाराचा उदरनिर्वाह चालवितात. मात्र या सर्वांना तहसील कार्यालयातर्फे अतिक्रमण काढण्याचे नोटीस बजावण्यात आल्याने या अतिक्रमणधारकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे. याच उद्योगधंद्यावर त्यांच्या परिवाराचे सर्वस्व अवलंबून आहे. या सर्व दुकानदारांनी आपली संघटना तयार करून दुकानासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, राज्य मार्गाला लागून सीमा रेषा निश्चित करून द्यावी, जर आमचे अतिक्रमण हटविण्यात येत असेल तर तहसील कार्यालयाच्या आवारात असलेले अर्जनविसांचे अवैध बांधकाम सुद्धा पाडण्यात यावे, तहसील कार्यालयात आवार भिंत तयार करण्यात यावी व अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्याअगोदर अतिक्रमणधारकांसोबत चर्चा करण्यात यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात अनिल मांढरे, अजय गायधने, अशोक लुटे, भगवान पवनकर, हिरालाल नंदनवार, अनिल न्यायखोर, संजय नागमोते, सोनू मेहर, हसरत शेख, राजेश पराते, सलीम शेख, कल्याण बारापात्रे, आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)