शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

राष्ट्रवादीतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:01 IST

तालुक्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या उपस्थितीत गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप करण्यात आले. व्यापार उद्योगधंदे बंद आहेत. शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मदतीला धावून आली.तालुक्यातील नागरीक उपाशी राहू नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे.

ठळक मुद्देसाकोली तालुक्यात वितरण, लॉकडाऊनने संकटात असलेल्यांना दिला आधार

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : देशभरात कोरोना विषाणूचे थैमान घातले असून शासनाचे लॉकडाऊन आदेश जारी केला आहे. यामुळे शेतमजुरी करणाऱ्या गोरगरीबावर संकट निर्माण झाले आहे. अशा संकटाच्या काळात माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांच्या आदेशानुसार भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तूचे वितरण केले जात आहे.तालुक्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांच्या उपस्थितीत गोरगरीबांना मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तूचे कीट वाटप करण्यात आले. व्यापार उद्योगधंदे बंद आहेत. शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अनेकांवर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मदतीला धावून आली.तालुक्यातील नागरीक उपाशी राहू नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. यावेळी माजी सभापती मदन रामटेके, प्रभाकर सपाटे, उमेश् भेंडारकर, सुरेश बघेल, यशपाल कऱ्हाडे, सोनू बैरागी, मुशीर खान, इमरान पठाण, अनुप अतकरी, प्रणय शहारे, कुणाल क्षीरसागर, भूपेश तरोणे आदी उपस्थित होते.प्रफुल पटेल यांचा पुढाकारकोरोनामुळे ग्रामीण भागातील नागरिक संकटात सापडले असून अशा नागरिकांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल धावून आले आहे. त्यांच्या सूचनेवरुनच भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादीच्यावतीने मदतीचे वितरण केले जात आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. शासकीय नियमाचे उल्लंघन करु नये, असे आवाहन खासदार पटेल यांनी केले आहे.मदतीचा हातराष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाभरात गोरगरीबांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण करण्यात येत आहे. कोरोना संसर्गामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांपर्यत ही मदत पोहोचवली जात असून त्यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. साकोली तालुक्यासोबत लाखनी, लाखांदूर तालुक्यात मदतीचा हात दिला जात आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस