शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

घरकुल लाभार्थ्यांसाठी रेतीघाट सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

पवनी तालुक्यातील रेतीघाट गत काही दिवसापासून बंद असल्याने घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरच आपले वास्तव्य करावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासन त्वरीत बांधकाम करा, असा तगादा लावत असल्याने घरकुल लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : पवनी तालुका शिवसेनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : पवनी तालुक्यातील रेतीघाट गत काही दिवसापासून बंद असल्याने घरकुलाची कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना उघड्यावरच आपले वास्तव्य करावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तर दुसरीकडे प्रशासन त्वरीत बांधकाम करा, असा तगादा लावत असल्याने घरकुल लाभार्थ्यांची कुचंबना होत आहे. यावर प्रशासनानेच तात्काळ तोडगा काढावा व घरकुल लाभार्थ्यांकरिता रेतीघाट खुले करावेत, अशी मागणी शिवसेना विधानसभा प्रमुख बालु फुलबांधे यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी पवनीच्या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पवनी पंचायत समिती अंतर्गत तालुक्यातील विविध लाभार्थ्यांना घरकुले मंजुर झाले आहेत. मात्र रेतीच्या अभावामुळे अनेक घरकुल बांधकामे गेल्या काही दिवसापासून ठप्प आहेत. अतिरिक्त पैसे मोजून रेती विकत घेणे गोर, गरीबांना शक्य होत नसल्याने बांधकामे अर्धवट स्थितीत आहे. अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये घरकुलाची काही रक्कम देखील जमा झाली आहे. मात्र रेतीच्या अभावामुळे घरकुलाचे बांधकाम करता येत नसल्याने बांधकाम पूर्ण करण्यात अडचणी येत आहे. सध्या रेतीच्या तुटवड्यामध्ये ग्रामीण भागात रेतीचे दर हे गगनाला भिडले आहेत. शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक घरकूल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत दिली होती. मागीलवर्षी ईटगाव रेतीघाटातून लाभार्थ्यांना रेतीचा पुरवठा केला जात होता.मात्र यावर्षी रेतीघाटात पाणी असल्याने रेती काढणे अशक्य होत आहे. परिणामी अनेक घरकुलांची बांधकामे ठप्प झाल्याने रेतीघाट त्वरीत सुरू करावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीकांत मेश्राम तसेच तालुक्यातील शिवसैनिकांनी निवेदनातून केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा आहे.

टॅग्स :Socialसामाजिक