शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

मृत योगेशची दुचाकी १५ दिवसांनंतर मैदानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:51 IST

बेवारस उभ्या असलेल्या दुचाकीची कुणीच घेतली नाही दखल

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : १५ दिवसांपूर्वी इटगाव (ता. पवनी) शेतशिवारात योगेश लोखंडे याचे प्रेत आढळून आले होते. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या या प्रेताची अवस्था पाहून आत्महत्या असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला होता. मात्र तो ज्या दुचाकीने घरून गेला होता, ती गायब असल्याने या घटनेतील गुढ वाढले होते. तीन दिवसांपूर्वी ही दुचाकी सिंदपुरी गावातील बौैद्धविहाराच्या मोकळ्या मैदानावर पूर्वेस बेवारस असल्याचे पोलिसांना कळल्यावर त्यांनी ताब्यात घेतली असता, ती योगेशची असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे या प्रकरणातील गुंता पुन्हा वाढला आहे.

योगेश लोखंडे याचे प्रेत इटगाव शेतशिवारात ७ एप्रिलला आढळले होते. या घटनास्थळापासून अवघ्या ३०० मिटर अंतरावरील शिंदपुरी गावालगतच्या मैदानात ही दुचाकी आढळून आली. योगेश पवनी येथील पद्मा वॉर्डातील असून ठेकेदारीचा व्यवसाय करायचा. मृतदेह सापडल्याच्या ३९ दिवसांपूर्वी तो आपल्या दुचाकीने घरून गेल्यापासून परतलाच नव्हता. नंतर त्याचे प्रेतच शेतशिवारात आढळले. त्याच्या दुचाकीचा शोध पोलिसांकडून सुरू असला तरी त्याबद्दल माहितीच मिळत नव्हती. अखेर तीन दिवसांपूर्वी दुचाकीचा पत्ता लागला. ही दुचाकी नक्की तिथे कोणी ठेवली, किती दिवसांपासून होती, गावकऱ्यांनी माहिती का दडविली याचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा