धोकादायक : नवेगावबांधला व्याघ्र प्रकल्प असून पर्यटनस्थळ सुध्दा आहे.परराज्यातील पर्यटक येथे पर्यटनाच्या दृष्टिकोनातून मोठ्या संख्येने गर्दी करतात. असे असतानाही गावाचा विकास त्याप्रमाणात झालेला नसून रेल्वे स्थानकावरील असुविधांमुळे येणाऱ्या येथील रहिवासी व पर्यटकांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवाशांना जीव धोक्यात घालून गाडीत असे चढावे लागत आहे.
धोकादायक :
By admin | Updated: May 16, 2017 00:27 IST