शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
2
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
3
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
4
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
5
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
6
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
7
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
8
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
9
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
10
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
11
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
12
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
13
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
14
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
15
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
16
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
17
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
18
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
19
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
20
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय

सायबर क्राईमने नकळत गुन्हा होतो

By admin | Updated: September 25, 2015 00:15 IST

आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. चांगले नागरिक तयार करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत करावी लागते.

कायदेविषयक मार्गदर्शन : साकोलीत कार्यक्रमसाकोली : आजचे विद्यार्थी उद्याचे नागरिक आहेत. चांगले नागरिक तयार करण्यासाठी शिक्षकांना खूप मेहनत करावी लागते. आजच्या आधुनिक काळात मोबाईल, इंटरनेटच्या काळात सायबर क्राईमने नकळत गुन्हा होतो. कितीतरी विद्यार्थी सायबर क्राईम अंतर्गत गुन्हेगार बनतात. ही बाब थांबली पाहिजे, असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश एम. व्ही. बुराडे यांनी केले. स्थानिक कृष्णमुरारी कटकवार विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते. कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक एम. व्ही. बुराडे, प्रमुख अतिथी अ‍ॅड. भुरले, अ‍ॅड. मरस्कोल्हे, अ‍ॅड. किशोर घोडीचोर, प्राचार्य प्रकाश मस्के, प्रा. संजय पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन करण्यात आले. केअर अ‍ँड प्रोटेक्शन आॅफ चिल्ड्रेन अ‍ॅक्ट २००० अंतर्गत विद्यार्थ्यांना कायदयाची जाणीव व्हावी या उद्देशाने तालुका न्यायालयातर्फे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शक व अतिथींनी विद्यालयातील क्रीडा विभागाला भेट देवून विविध उपक्रमाची स्तृती केली. संचालन व आभार क्रीडासंघटक शाहिद कुरैशी यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)