शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

मसाज पार्लरच्या नावावर देहव्यापार

By admin | Updated: December 12, 2015 00:31 IST

मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेल्या एका देहव्यापार करणाऱ्या केंद्रावर धाड घालून चार महिला व चार पुरूषांना पोलिसांनी अटक केली.

गणेशपूर येथे सुरू होता गोरखधंदा : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चार महिला व चार पुरुष सापडलेभंडारा : मसाज पार्लरच्या नावावर सुरु असलेल्या एका देहव्यापार करणाऱ्या केंद्रावर धाड घालून चार महिला व चार पुरूषांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरिक्षक प्रशांत कोलवाडकर यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास करण्यात आली.भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी सर्वोदय बहुउद्देशिय संस्थेच्या नावाखाली आयुर्वेद नॅचरोपॅथी अ‍ॅण्ड फिजीयोथेरेपी उपचार व प्रशिक्षण केंद्र आहे. सदर केंद्र विद्यानगर परिसरात राहणारी मालू गणेश पिपरोदे (४५) ही महिला चालविते. या केंद्रात मदर अ‍ॅण्ड चाईल्ड मसाज सेंटरच्या नावाखाली याठिकाणी देह व्यापार सुरू असल्याची गोपणीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारला दुपारी सापळा रचून धाड टाकण्यात आली. यात साकोली, टाकळी आणि मुर्री जि. गोंदिया येथील महिला आढळून आली असून ईक्बाल गुलाब शेख (४४) रा.गांधी वॉर्ड भंडारा, प्रवेश दामोजी रंगारी (४१) रा.गांधी वॉर्ड भंडारा, प्रमोद ईस्तारी थोटे (३२) रा. जयस्तंभ चौक ता.मौदा, प्रशांत रघुनाथ भोयर (३६) रा.बोरगाव ता.मौदा जि.नागपूर या सर्वांना अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा सन १९५६ चे कलम ३, ४, ५ (क) अन्वये कारवाई करण्यात आली. ही कारवाई सहायक पोलीस उपनिरीक्षक गौरव गावंडे, प्रीतलाल रहांगडाले, बंडू नंदनवार, राजेश गजभिये, सुधीर मडामे, रोशन गजभिये, सावन जाधव, कौशिक गजभिये, चेतन पोटे, बबिता चौरे, कल्पना आकरे, सिंधू गुरनुले, अपेक्षिणी गजभिये यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)