शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

कोरोना संकटात त्यांनी शोधला जगण्याचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:01 IST

पंचायत समिती माजी सदस्य पुष्पा भुरे यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून खानावळ बंद आहे. दुकाने बंद असल्याने आवक बंद झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा वाढलेला खर्च अशा अनेक समस्या उभ्या ठाकल्या. पण तरीही त्या हरल्या नाहीत. संकटावर मात करीत त्यानी आपली धडपड चालूच ठेवली.

ठळक मुद्देयोद्धांची गाथा : ऑटो चालक, खानावळी आदी व्यवसायिकांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : कोरोनामुळे अनेकांचे हातचे काम गेले. संचार बंदीचा फटका अनेकांना बसला. यात लहान-मोठे उद्योग बुडाले. शासन व दानशुरांकडून मिळणाऱ्या मदतीच्या भरवश्यावर अनेकांनी आपली वेळ मारून नेली. यात गरजूच्या हक्कावर डल्ला मारणाºया संस्कृतीने कहर केल्याने दानशुराच्या मदतीचा ओघ थंडावला. कोरोनाचे संकट आहे म्हणून अनेकांनी गुडघे टेकलेत. पण या संकटाच्या काळात हातावर हात ठेवून मदतीची अपेक्षा न करता जगण्याचा नवीन मार्ग शोधणाऱ्यांची संख्या कमी नाही.पंचायत समिती माजी सदस्य पुष्पा भुरे यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. मात्र लॉकडाऊनमुळे अडीच महिन्यांपासून खानावळ बंद आहे. दुकाने बंद असल्याने आवक बंद झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अंगावर बँकेचे कर्ज, दुकानाचा वाढलेला खर्च अशा अनेक समस्या उभ्या ठाकल्या. पण तरीही त्या हरल्या नाहीत. संकटावर मात करीत त्यानी आपली धडपड चालूच ठेवली. कोरोना संकटात त्यांनी आपला जगण्याचा नवा मार्ग शोधला. त्यांनी भाजीपाला विक्रीचा पर्याय निवडला. दोन महिन्यांपासून भर उन्हात त्या भाजीपाला विकून आपला प्रपंच चालवत आहेत.गुरुदेव बोंद्रे, रज्जाक शेख, विजय मेश्राम, शाबीर शेख ऑटो चालक आहेत. लॉकडाऊनने ऑटो चालकांवर उपासमार आली आहे. संचारबंदीच्या नियमात प्रवाशी ऑटो रिक्षा चालवणे परवडेनासे झाले. अनेकांना ऑटोरिक्षाचे कर्ज फेडणहीे मुश्किल झाले. संकटात त्यांनी आपल्या जगण्याचा मार्ग शोधण्यासाठी भाजीपाला व फळे विक्री व भाजीपाला वाहतूक करून स्वत:च्या कुटुंबाचा गाडा चालवत आहेत.शोभा पचारे यांचे रेल्वे स्थानकसमोर चहा नाश्त्याची दुकान आहे. संचार बंदीत आवक शून्यावर आली. त्यांच्या व्यवसायावर कुटुंब चालते. गणेश देवगडे हे गावोगावी जाऊन सौदर्यप्रसाधनाचे व्यावसायिक होते.परसराम गिºहेपुंजे व राजू निनावे घर बांधकाम मजूर आहेत. त्या बरोबर राजू कुंभरे यांचे रेल्वे सथानकावर कँटीन होती. या सर्वानी कोरोनाच्या लढाईतही अव्वल स्थान पटकावले. मदतीची आस न धरता त्यांनी आपल्या जगण्याचा मार्ग निवडला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या