शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे नियंत्रण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

तुरपिकावर शेंगा पोखरणारी अळी हेलीकोव्हरपा अळी या नावाने ओळखली जात असून ती बहुबक्षी कीड आहे ती शेंगांचे अतोनात नुकसान करते. अळी लहान असताना फुलोऱ्यावर तर मोठी असताना शेंगावर आक्रमण करते. याचवेळी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.

ठळक मुद्देशांतीलाल गायधने : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे बांध्यावर जाऊन मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तूरपिकावरील कीड रोग नियंत्रणााठी तसेच शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी शेतकºयांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे प्रतिपादन कृषी विभागाचे तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने यांनी केले.पवनी तालुक्यात तूरपिकाची पाहणी करताना उपविभागीय कृषि अधिकारी मिलींद लाड, तालुका अधिकारी अविनाश कोटांगले, साकोली कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.श्यामकुवर उपस्थित होते. यावेळी तंत्र अधिकारी गायधने यांनी शेतकऱ्यांना तूरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांवर मार्गदर्शन केले. तुरपिकावर शेंगा पोखरणारी अळी हेलीकोव्हरपा अळी या नावाने ओळखली जात असून ती बहुबक्षी कीड आहे ती शेंगांचे अतोनात नुकसान करते. अळी लहान असताना फुलोऱ्यावर तर मोठी असताना शेंगावर आक्रमण करते. याचवेळी शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.यासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर करून पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करून प्रभावी व्यवस्थापनाकरिता एच. ए. एन. पी.व्ही. प्रती हेक्टर ५०० रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारावा, अर्धालीटर पाण्यात ५०० ग्रॅम रानी पॉल टाकून हे द्रावण १ मिली प्रती लीटरप्रमाणे मिसळूर फवारावे, आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यावर इमामेक्टीन बेझोएट ५ एस.जी. ३ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रॅनिलीप्रोल १८.५ एस.सी. २.५ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिळसून फवारावे. शेंगा पोखरणाºया अळ्यासाठी इन्डोक्साकार्ब १४.५ टक्के हेक्टरी ४०० मिली किंवा इन्डोक्साकार्ब १५.८ टक्के हेक्टरी वापरता येईल. तुरीच्या शेंगावर माशी दिसताच अळी पांढऱ्या रंगाची व गुळगुळीत असल्याची खात्री करता येते.प्रार्दुभावाचे लक्षण दिसून येत नसल्याने अळी कोषावस्थेत जाण्यापूर्वी बाहेर पडण्यासाठी तुरीच्या शेंगांना छिद्रे पाडतात. तेव्हाच नुकसान झाल्याचे लक्षात येते. शेंगमाशी जास्त नुकसान करत असल्याने तूरपिकाच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के इ.सी. २० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिळसून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी, भंडाराचे मिलिंद लाड यांनी केले आहे.

टॅग्स :agricultureशेती