शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

भूमी अभिलेख कार्यालयाविरोधात आंदोलनाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST

भूमी अभिलेख कार्यालयातून मिळालेल्या पत्रात शिरस्तेदार गंधे यांच्या बदलीचा प्रस्ताव, सामान्य जनतेला आखीव पत्रिका व नकाशा वेळीच पुरविणे, साधारण, ...

भूमी अभिलेख कार्यालयातून मिळालेल्या पत्रात शिरस्तेदार गंधे यांच्या बदलीचा प्रस्ताव, सामान्य जनतेला आखीव पत्रिका व नकाशा वेळीच पुरविणे, साधारण, तात्काळ, अतितात्काळ मोजणीची प्रकरणे वेळेत निकाली काढणे, खरेदी-विक्रीचे फेरफार विहित मुदतीत निपटारा करणे, कर्मचाऱ्यांची वागणूक सौम्यतेची असेल, यापुढे तक्रारीला जागा राहणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्याने भारतीय जनता पक्षाने टाळा ठोको आंदोलन थांबविले.

हे आंदोलन भाजप तालुकाध्यक्ष मोहन सुरकर यांच्या नेतृत्वात झाले. आंदोलनामध्ये अनिल मेंढे, ॲड. एकनाथ बावनकर, राजेंद्र फुलबांधे, माधुरी नखाते, अनुराधा बुराडे, संदीप नंदरधने, अमोल उराडे, मच्छिंद्र हटवार, किसनाबाई भानारकर, दत्तू मुनरतीवार, सीमा मोहिते, निर्मला तलमले, वीणा चोपकर, लता तपाडकर, हिरालाल वैद्य, प्रकाश कुर्जेकर, शरद देवाळे, विनायक फुंडे, देवानंद खोपे, विलास डहारे, दिनेश कोरे, यादव धनजुळे, राहुल माथुरकर, ॲड. खेमराज जीभकाटे, धनंजय मुंडले, शंकुल शहारे, महेश कुंभलकर, मोहन कुर्जेकर, श्रीराम गाडेकर, पुरुषोत्तम गाडेकर, निकेश बनकर मोहन घोगरे दीपक कोरे, अशोक नागरीकर, श्रावण भोयर, चिंतामण शहारे, किशोर ब्राह्मणकर, सोनू भाजीपाले, रामलाल काटेखाये, श्रीकृष्ण भिवगडे, संजय रत्नपारखी, पांडुरंग गभने, सचिन शहारे, दिवाकर वैद्य, सचिन वैद्य, विनोद वैद्य, परशुराम समरीत, सारंग वाघमारे, कामराज नान्हे, जोमराज ढेंगरे, नथ्थुलाल भोंबले, शंकर खडसंग, माधव चित्रीव, दीपक रघुते , प्रमोद मेश्राम, चेतन तुळसकर, विकास सरोदे, हरिचंद्र भेंडारकर, गिरीश उरकुडकर , लोकेश दळवे व अन्य मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.