शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

उन्हाळी धानाने चुलबंद खाेरे हिरवेकंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १२०० हेक्टरवर उन्हाळी धानाचे नियाेजन करण्यात आले आहे. उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांना परवडण्यासारखा असताे. खरीपापेक्षा अधिक उत्पन्न येते. मात्र नर्सरीतील पऱ्हे कडाक्याच्या थंडीत जगविणे तसे कठीणच असते. थंडीने उन्हाळी धानाचे पऱ्हे अक्षरश: मरणासन्न अवस्थेत असतात. बुरशीनाशकापासून तर वाढ खुंटण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. बियाणे दुप्पट वापरावे लागतात.

ठळक मुद्देनववर्षात राेवणी : पऱ्हे हिरवे ठेवण्यासाठी मदनकर यांची नामी शक्कल

मुखरु बागडेलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर पुन्हा नव्या आशेने शेतकरी उन्हाळी धानाच्या तयारीला लागले आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंद खाेरे धान नर्सरीने हिरवेगार झाले असून, नववर्षात राेवणीला प्रारंभ हाेणार आहे. कडाक्याच्या थंडीतही पऱ्हे सुस्थितीत असून मऱ्हेगाव येथील वीरेंद्र मदनकर या शेतकऱ्याने पऱ्हे हिरवे ठेवण्यासाठी नवी शक्कल लढविली आहे.पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १२०० हेक्टरवर उन्हाळी धानाचे नियाेजन करण्यात आले आहे. उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांना परवडण्यासारखा असताे. खरीपापेक्षा अधिक उत्पन्न येते. मात्र नर्सरीतील पऱ्हे कडाक्याच्या थंडीत जगविणे तसे कठीणच असते. थंडीने उन्हाळी धानाचे पऱ्हे अक्षरश: मरणासन्न अवस्थेत असतात. बुरशीनाशकापासून तर वाढ खुंटण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. बियाणे दुप्पट वापरावे लागतात. अनेक ठिकाणी नर्सरीला आच्छादन करावे लागते. किमान ३० ते ४० दिवसाच्या कालावधीनंतर पऱ्हे राेवणीला तयार हाेतात. परंतु प्रयाेगशील शेतकऱ्यानी चुलबंद खाेऱ्यात चिखलटी पद्धतीने पऱ्हे टाकले. या पऱ्हांची वाढ आता जाेमाने हाेत आहे.सध्या चुलबंद खाेऱ्यात नर्सरीमुळे हिरवेगार गालिचे पसरविल्याचे चित्र दिसून येते. सकाळी काेवळ्या उन्हात धान पऱ्हे मन माेहून टाकतात. धानाच्या पानावरील दवबिंदू आकर्षित करून घेतात. 

चिखलाटी पद्धत ठरली फायद्याचीलाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील शेतकरी वीरेंद्र मदनकर यांचा चिखलाटी पद्धतीचा प्रयाेग सध्या चांगलाच फायद्याचा ठरत आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी आपले धान पऱ्हे जगविले आहे. या पद्धतीत जाेखीम आहे. परंतु जुन्या शास्त्राला नवा आयाम देत उन्हाळी धानाची नर्सरी हिरवीगार दिसत आहे. मकरसंक्रांतीच्या पर्वात चुलबंद खाेऱ्यात राेवणीला सुरुवात हाेईल. 

 

टॅग्स :agricultureशेती