शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

उमरी-महालगाव मार्गावर होणार पूल

By admin | Updated: March 1, 2017 00:35 IST

तालुक्यातील उमरी ते महालगाव या मार्गावरील चुलबंद नदीवर पुल व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.

बाळा काशीवार : साकोली विधानसभा क्षेत्रात विकासकामांचे भूमिपूजनसाकोली : तालुक्यातील उमरी ते महालगाव या मार्गावरील चुलबंद नदीवर पुल व्हावा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. या पुलाच्या बांधकामासाठी ३५ कोटी रूपयांचा प्रस्ताव केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळताच या पुलाचे बांधकाम सुरू होणार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी केले.साकोली मतदार संघातील विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी उमरी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभा क्षेत्रातील साकोली, लाखनी व लाखांदूर या तिनही तालुक्यामध्ये विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तारिक कुरैशी, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, पंचायत समिती सदस्य जयश्री पर्वते, उपसभापती लखन बर्वे, तालुका अध्यक्ष रमेश खेडीकर, नंदू हर्षे, बंडू बोरकर, नीळकंठ उपरीकर, प्रल्हाद शेंडे, राधेश्याम मुंगमोडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)