शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

‘संकटातून नवनिर्मितीकडे’ पुस्तिका    शासकीय योजनांसाठी उपयुक्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयाची एकत्रित पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे विमोचन आज नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोविड-१९ च्या कठीण काळात शासनाने लोकहिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. संकटाच्या काळात महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयाची एकत्रित माहिती असलेली ह्यसंकटातुन नवनिर्मितीकडेह्ण ही पुस्तिका उपयुक्त व माहितीपूर्ण अशीच आहे, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित ह्यसंकटातुन नवनिर्मितीकडेह्ण या ‍पुस्तिकेच्या लोकार्पण विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, माजी मंत्री विलास श्रुगांरपवार, माजी आमदार आनंदराव वंजारी व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयाची एकत्रित पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे विमोचन आज नाना पटोले यांचे हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महसुलमंत्री यांचे मनोगत देण्यात आले आहे.शेती व ग्रामविकास अंतर्गत कृषी, फुलोत्पादन, सहकार, पणन, ग्राम विकास, मृद व जलसंधारण, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय, मत्स व्यवसाय पाणी पुरवठा व स्वच्छता. शिक्षण व युवक अंतर्गत शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, वौद्यकीय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण. सामाजिक घटकांर्तर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बाल विकास, इतर मागास बहुजनकल्याण, अल्प संख्यांक विकास, आदिवासी विकास, उद्योजकता अंतर्गत उद्योग, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कामगार रोजगार हमी इत्यादी योजनांच्या निर्णयाचा समावेश करण्यात आला आहे.यासोबतच कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक बांधकाम, नगर विकास, गृह निर्माण, परिवहन, पर्यटन, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदल, उर्जा, सार्वजनिक आरोग्य, मदत व पूनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन अन्न व नागरी पुरवठा यासह महसुल, वित्त व नियोजन, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान व संसदीय कार्य विभागाने घेतलेल्या लोककल्याणकारी व महत्वाच्या निर्णयाची एकत्रित माहिती या पुस्तिकेत आहे.विशेष म्हणजे मंत्री मंडळातील मंत्र्यांच्या खात्याची माहितीसुद्धा या पुस्तिकेत देण्यात आली आहे. ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त असून शासनाने घेतलेल्या निर्णयाची संक्षिप्त माहिती देणारी उपयुक्त पुस्तिका आहे, असे वर्णन विधानसभा अध्यक्षांनी केले आहे.

 

 

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाNana Patoleनाना पटोले