शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा : लस्सी सेंटर चालक युवकाची भर चौकात पोटात चाकू भोसकून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 05:32 IST

आदल्या दिवशी शनिवारी अमनच्या स्टॉलसमोर काही युवकांचा आपसात वाद झाला. होता.

गोपालकृष्ण मांडवकर

भंडारा : शहरातील गांधी चौकात दुर्गा लस्सी नावाने व्यवसाय करणाऱ्या अमन नंदुरकर नामक २३ वर्षीय युवकाची पोटात चाकू भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर जमावाने हत्या करणाऱ्या मुलांपैकी अभिषेक साठवणे या १८ वर्षीय युवकाला पकडून बेदम मारहाण केली. यात तो देखील गंभीर जखमी झाला आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास गांधी चौकात ही घटना घडली. आदल्या दिवशी शनिवारी अमनच्या स्टॉलसमोर काही युवकांचा आपसात वाद झाला. होता. यादरम्यान अमन नंदुरकर यालाही मारहाण करण्यात आली होती. हे प्रकरण तिथेच थांबले असताना रविवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास अभिषेक साठवणे आणि इतर तीन ते चार युवक अमनच्या लस्सी सेंटर असलेल्या स्टॉलजवळ आले. कालच्या भांडणाबद्दल कॉम्प्रमाईज करायचे आहे, असे सांगून त्यांची चर्चा सुरू झाली. मात्र समेट न होता उलट भांडण बरेच वाढत गेले. या भांडणातच अभिषेकने आपल्या जवळील चाकू काढला आणि अमनच्या पोटातच भोसकला. यामुळे तो रक्तबंबाळ होऊन पडला. ही घटना घडल्यावर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि अभिषेकला पकडले व मारहाण केली. या दरम्यान त्याचे साथीदार पळून गेले. 

नागरिकांनी आणि नातेवाईकांनी आमनला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो मरण पावल्याचे कळतात पुन्हा जमावाने अभिषेकची बेदम धुलाई केली. यामुळे तो गंभीर जखमी झाला. अभिषेकवरही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बराच तणाव निर्माण झाला आहे. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी चौकात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी