शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मधुकर कुकडे यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 11:18 IST

येत्या २८ मे रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली आहे.

ठळक मुद्देलोकसभा पोटनिवडणूकआज नामांकन दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : येत्या २८ मे रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीची घोषणा राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले यांनी बुधवारला सायंकाळी संयुक्तरित्या केली.यावेळी खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले, माजी आमदार मधुकर कुकडे हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि पिरीपा आघाडीचे संयुक्त उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय हा सर्वानुमते घेण्यात आला आहे. नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून ही जागा रिक्त होती. आता ही निवडणूक नाना पटोले आणि खा.प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी अस्तित्त्वाची राहणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने व्युहरचना आखली आहे.

कुकडे गुरूवारी दाखल करणार नामांकनमधुकर कुकडे हे गुरूवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात नामांकन दाखल करणार आहेत. जलाराम मंगल कार्यालयातून सकाळी ११ वाजता ते मिरवणुकीद्वारे निघतील. मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनकरण्यात आले आहे.

पटले यांचे नामांकन दाखलया पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत पटले यांनी आपला उमेदवारी अर्ज बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस