शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Bhandara: पैशासाठी मित्रानेच केला मित्राचा घात, दोन दिवसांनंतर सापडले आरोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 19:41 IST

Crime News: भंडारा जिल्ह्यातील रामपूर (ता. मोहाडी)  येथे पैशाच्या वादातून दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृताचे नांव प्रदीप लक्ष्मण धांडे (३७, रामपूर-मांडेसर) असे आहे.

मोहाडी -  भंडारा जिल्ह्यातील रामपूर (ता. मोहाडी)  येथे पैशाच्या वादातून दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृताचे नांव प्रदीप लक्ष्मण धांडे (३७, रामपूर-मांडेसर) असे आहे.

हिवराज फुलचंद बनकर (३६) आणि अनमोल पांडुरंग निंबुळकर (२८) अशी आरोपींची नावे आहेत. हिवराज बनकर हा प्रदीपचा बालपणीचा मित्र आहे तर अनमोल निंबुळकर हा अलिकडे झालेला मित्र आहे. या दोघांकडूनही प्रदीपने काही रक्कम उसनवारी घेतली होती. ती रक्कम परत करण्यास टाळाटाळ सुरू असल्याने त्याचा गेम करण्याचे या दोघांनी ठरविले होते. प्रदीप दररोज शेतावरून गाईचे दूध घेऊन सायंकाळी गावात घेत असे. ही संधी साधून २२ मार्चला  सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास काळोख पसरल्याचा फायदा घेऊन त्याच्या डोक्यावर वार करून संपविले. रात्रीपर्यंत प्रदीप घरी न परतल्याने शोधाशोध केली असता रात्री उशिरा शेतातच त्याचा मृतदेह गवसला. 

दरम्यान पोलिसांनी दोन दिवस शोध घेऊन संशयावरून शुक्रवारी दुपारी हिवराज बनकर आणि अनमोल निंबुळकर  यांना ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिल्यावर दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यांना २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी