शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

बाबासाहेबांचे विचार प्रेरणादायी

By admin | Updated: December 7, 2015 05:01 IST

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारतासाठीच नव्हे तर सर्व विश्वासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या

भंडारा : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार भारतासाठीच नव्हे तर सर्व विश्वासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. त्यांच्या कार्याची महती फक्त पुस्तकापुरती मर्यादित नसून प्रत्येकाने अंगीकारावी अशी आहे. बाबासाहेबांना जावून ५९ वर्ष पूर्ण झाली असली तरी त्यांच्या विचाराची जोत मानवजातीला सदैव प्रेरणादायी आहे, असा सुर जिल्हयात ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमप्रसंगी व्यक्त्यांनी व्यक्त केला. बाबासाहेबांच्या ५९ व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्याभरात ठिकठिकाणी अभिवादन सभेचे व त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा महाविद्यालय, शासकिय कार्यालयासह निमशासकीय संस्था, गावागावातील बौध्द विहार समिती, बचत गट आदींच्यावतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. भंडारा शहरातून समाजबांधवाच्या वतीने सायंकाळी कॅण्डल रॅली काढण्यात आली होती. यात हजारोंच्या संख्येने समाजबांधव उपस्थित झाले होते. विशेष म्हणजे महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ही रॅली शास्त्री चौकातून निघून त्रिमुर्ती चौकापर्यंत आली. चौकातील बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर मेणबत्तीच्या उजेडात बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. (प्रतिनिधी)तू साहेब झालास मोठा, भीमाच्या पुण्याईने...४रमाबाई आंबेडकर वॉर्ड येथे भीमबुध्द गीतांचा कार्यक्रम रविवारी सकाळपासूनच घेण्यात आला. जिल्हा परिषदेनजकी गणेशपूर मार्गावर आयोजित या कार्यक्रमाला हजारो नागरिकांची उपस्थिती होती. वैद्य ग्रुपच्या कलावंतानी भीमबुध्दांवर आधारित विविध गीते गावून त्यांच्या आठवणी जागवल्या. तू साहेब झालास मोठा, भीमाच्या पुण्याईने..., कायदा भीमाचा..., भीमा तुझ्या जन्मामुळे कोटी कोटी उध्दारले..., हे निळ्या पाखरा..., माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविलं रमानं... आदी गितांवर श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली व कार्यक्रमाची रंगत वाढत गेली.