शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

अवंतीबाईची वीरकथा प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 21:53 IST

ग्रामपंचायत कार्यालय देव्हाडी येथे सन १८५७ ची स्वतंत्र संग्राम विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा बलिदान दिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देरिता मसरके : देव्हाडी येथे शहीद राणी अवंतीबाई बलिदान दिवस

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ग्रामपंचायत कार्यालय देव्हाडी येथे सन १८५७ ची स्वतंत्र संग्राम विरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचा बलिदान दिवस बुधवारी उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी देव्हाडीचे सरपंच रिता मसरके, उपसरपंच लव बशीने, ग्रामसेवक बावनकुळे, लोधी समाजाचे जिल्हाध्यक्ष अनंतलाल दमाहे, श्यामसुंदर नागपुरे, लोधी प्रचारक खुशाल नागपुरे, ग्रामपंचायत सदस्या राजकुमारी लिल्हारे, कुंदा बोरकर, ललिता नागपुरे, रत्ना मेश्राम, विमल बोंदरे, देवेंद्र शहारे, न्यानेश्वर बिरनवारे आदी उपस्थित होते.याप्रसंगी सरपंच रिता मसरके म्हणाल्या, राणी अवंतीबाई लोधी यांनी देशाचे पहिले स्वातंत्र्य सेनानी आणि आदरणीय महिलेचा लढा दिला. सर्व प्रथम ब्रिटीशाविरुद्ध तलवार हाती घेतली.अवंतीबार्इंनी संपूर्ण देशात क्रांतिकारक महिला म्हणून ओळख निर्माण केली. राणी अवंतीबाई लोधी देशातील पहिल्या महिला स्वातंत्र्य संग्राम सेनानी होत्या.एवढेच नव्हे तर स्वातंत्र्य संग्रामात सशस्त्र क्रांतीचा पाया त्यांनीच रोवला होता. आजच्या काळात राणी अवंतीबाई यांची विरकथा केवळ महिलांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन देव्हाडीचे सरपंचा रिता मसरके यांनी केले.अनंतलाल दमाहे म्हणाले, वीरांगना अवंतीबाई केवळ बालपणीच एक नायक आणि पराक्रमी होते. राजा राजकुमार सिंह यांच्या मृत्यूनंतर महाराणी अवंतीबाई लोधी यांनी लढा आपल्या हातात घेतला. १८५७ च्या काळात स्वातंत्र्य आंदोलन सुरू केले, अवंतीबाईनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रणभूमीवर लढल्या. त्यात त्या अमर शहीद झाल्या. राणी अवंतीबाई केवळ लोधी समाजाच्या ओबीसी महिला नव्हे तर स्वतंत्र भारताच्या गौरव आहे, असेही त्या म्हणाल्या.