शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
12
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
13
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
14
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
15
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
16
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
17
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
18
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
19
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
20
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!

अधिकृत आवारभिंत पाडली

By admin | Updated: July 24, 2015 00:32 IST

येथील चंडिका मंदिर परिसरातील बुधवारीपेठेतील आनंद बावनकर यांचे रितसर परवानगी घेवून केलेली आवारभिंत कोणतीही सूचना व नोटीस न देता

पवनी नगर परिषदेचा कारभार : आनंद बावनकर यांचा पत्रपरिषदेत आरोपपवनी : येथील चंडिका मंदिर परिसरातील बुधवारीपेठेतील आनंद बावनकर यांचे रितसर परवानगी घेवून केलेली आवारभिंत कोणतीही सूचना व नोटीस न देता घरची सर्वच मंडळी बाहेरगावी गेली असताना १६ जूनला दुपारी १ वाजताचे दरम्यान पाडून पवनी नगर परिषद मनमानी कारभार करीत असल्याची पावतीच दिली असल्याचा आरोप पत्रपरिषदेत आनंद बावनकर यांनी केला.बुधवारीपेठेत आनंद बावनकर यांची वडिलोपार्जीत मालकीचे घर सिट नं. ३१, सि.स.नं. ४२३६/२ क्षेत्र १७६.७ चौ.मी. असून या जागेवर बांधकाम करण्याकरीता त्यांनी न.प. दि. २ डिसेंबर २०१३ ला घर बांधकामाची परवानगी घेतली असून १ आॅक्टोंबर २०१४ ला दुसरा मजला व आवारभिंतीचे बांधकामाची रितसर परवानगी घेतली आहे. परवानगी घेतेवेळस बावनकर यांनी न.प. ला मंजूर नकाशासह कागदपत्राची पुर्तता केलेली होती. परंतू घराजवळीलच इसमाच्या खोट्या तक्रारीच्या आधारे घरमालकाचा कोणत्याही प्रकारचा विचारणा अथवा नोटीस न देताच घरचे सर्व मंडळीच्या अनुपस्थितीत आवारभिंत पाडली असून यात बावनकर यांचे लाखोचे नुकसान नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे झाल्यामुळे न.प.नी नुकसान भरपाई करुन दयावी अशी मागणी केली आहे. यात मकान मालकाचे आवारभिंतीत बसविण्यात आलेले दोन लोखंडी गेट, चार लोखंडी रेलींग तोडून कोणत्याही प्र्रकारचा पंचनामा न करता न.प. नी जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत ३०,२२१ रुपये असून आवारभिंत बांधकामाकरिता सिमेंट, रेत या स्वरुपात एकूण २,१०,००० चे नुकसान झाले आहे. पवनी शहरात मुख्य रस्त्यावर तसेच अन्यत्र अतिक्रमण केले असतानाही पालिकेने गावातील कोणतेच अतिक्रण न काढता व माझे घराचे बाजुला असलेले अतिक्रमण न काढता माझे आवारभिंतीचे बांधकाम हेतुपूरस्परपणे पालिकेकडून पाडण्यात आल्याचा आरोप करुन माझी झालेली नुकसान भरपाई करण्यात यावी अन्यथा मला न्याय मिळविण्याकरिता न्यायालयातून दाद मागावी लागेल, असेही आनंद बावनकर यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. (तालुका प्रतिनिधी)