शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्याच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 14:13 IST

Bhandara News प्रतिबंधीत क्षेत्रातून वाहनजाऊ देण्यावरून हंगामी कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र  अधिकाऱ्यांवर वाहन चालकाने हल्ला केला.

ठळक मुद्देमारहाणीत हात फॅक्चर चंद्रपूर गेटवरील रात्रीची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: प्रतिबंधीत क्षेत्रातून वाहनजाऊ देण्यावरून हंगामी कर्मचाऱ्यांसोबत सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र  अधिकाऱ्यांवर वाहन चालकाने हल्ला केला. ही घटना कोका अभयारण्याच्या चंद्रपूर गेटवर रविवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. यात वनपरिक्षेत्र अधिकाºयाचा हात फॅक्चर झाला असून एका आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सचिन शंकर जाधव असे वनपरिक्षेत्र अधिकाºयाचे नाव  आहे. तर राहूल चौरसिया याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोका वन्यजीव अभयारण्या रात्रीच्या वेळी वाहन जाण्यास प्रतिबंध आहे. रविवारी दुपारी ३ वाजता वाहन क्रमांक एमएच ४० बीजे ९७९७ चंद्रपूर गेटवरून चंद्रपूर गेटवर नोंद करून कोका गावाकडे गेले. रात्री ७.३० वाजताच्या सुमारास हे वाहन परत आले.  त्यावेळी चंद्रपूर गेटवरील हंगामी मजुरांनी वाहन जावू देण्यास मनाई केली. त्यावरून वाद सुरू झाला. या वादात कोका येथील वाहन चालक अमर वाघाडे याला मारहाण करण्यात आली. त्यांच्या डोळ्याला मार लागला. वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव यांचे निवासस्थान चेकपोस्ट नजीक असून भांडणाचा आवाज आल्याने ते त्या ठिकाणी गेले. भांडणात मध्यस्थी करीत असताना राहूल चौरसिया याने त्यांच्यासोबतही वाद घातला. मध्यस्थी करीत असताना राहूल चौरसियाने जाधव यांच्या खांद्यावर जोरदार प्रहार केला. त्यात त्यांचा खांदा फॅक्चर झाला. त्यांना तात्काळ भंडाराच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर कारधा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून आरोपी राहूल चौरसिया याच्याविरूद्ध शासकीय कामात अडथडा आणण्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील केवट करीत आहे. अद्यापपर्यंत आरोपीला अटक केली नव्हती. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी