शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

विवाह चित्रपटातील ही छोटी आता झाली मोठी, साडीतले हॉट फोटो होताहेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 19:10 IST

Amrita Prakash: विवाह चित्रपटात शाहीद कपूर आणि अमृता राव यांच्यासोबतच ज्या अभिनेत्रीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं ती अभिनेत्री होती अमृता प्रकाश. 

मुंबई - विवाह हा बॉलिवूडच्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटात भारतीय संस्कृतीमधील विवाह सोहळ्याचं सुंदरपणे चित्रिकरण करण्यात आलं आहे. या चित्रपटातील शाहीद कपूर आणि अमृता राव यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.  मात्र या चित्रपटात शाहीद कपूर आणि अमृता राव यांच्यासोबतच ज्या अभिनेत्रीने सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं ती अभिनेत्री होती अमृता प्रकाश. 

अमृता प्रकाश हिने या चित्रपटात अमृता राव हिच्या बहिणीची भूमिका केली होती. आता अमृता प्रकाश मोठी झालीय. तसेच ती खूप बोल्डही दिसते. तिचे काही फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ती हॉटनेसचा तडका लावताना दिसत आहे.

अमृता प्रकाश ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती दररोज कुठली ना कुठली पोस्ट सोशल मीडियावर टाकते. या पोस्ट तिच्या फॅन्सकडून खूप पसंत केल्या जातात. यादरम्यान तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामधील तिच्या बोल्ड लूकमुळे सारेजण घायाळ झाले आहेत. बॅकलेस ड्रेसमधील तिच्या पोस्टमधील फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमृता प्रकाश हिने विना ब्लाउजची साडी नेसली आहे. या फोटोंमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. फिल्म इंडस्ट्रीत तिला फार यश मिळाल नसलं तरी ती इन्स्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे.

तिच्या कारकिर्दीबाबत बोलायचं झाल्यास तिने सुरुवातीच्या काळात खूप चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यामध्ये विवाह, तुम बिन, मैने दिल तुझको दिया, एक विवाह ऐसा भी या चित्रपटांचा समावेश होता. मात्र आता ती चित्रपट क्षेत्रापासून दूर तिच्या वैयक्तिक जीवनात व्यस्त आहे. तसेच चित्रपटात पुनरागमन करण्याबाबतही तिने काही अपडेट दिलेली नाही. 

टॅग्स :bollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटी