शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा
2
Howard Lutnick : "मी भारताचा खूप मोठा फॅन"; भारत-अमेरिका व्यापार कराराबद्दल हॉवर्ड लॅटनिक यांनी दिली गुड न्यूज
3
एकाच दिवशी बुध-मंगळाचे गोचर: ८ राशींचे कल्याण, सुखाची भरभराट; समृद्धी वृद्धी, मंगलमय काळ!
4
Corona Virus : कोरोनामुळे भीषण परिस्थिती?; जपानी बाबा वेंगा यांची 'भयावह' भविष्यवाणी, सांगितली 'ती' वेळ
5
भारताची राष्ट्रभाषा कोणती? जगासमोर कनिमोळींनी दिलेल्या उत्तराने देशाची मान उंचावली
6
IPL 2025: कोण संपवणार विजेतेपदाचा १८ वर्षांचा दुष्काळ? आज अंतिम लढतीचा रंगणार थरार
7
कमालीची आहे ही स्कीम, महिन्याला ₹४५०० गुंतवा; ६० व्या वर्षी मिळतील ₹१.५६ कोटी, ₹५१,८४८ चं मंथली पेन्शन
8
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी; राहुल गांधीचा जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली
9
कधीही निराश झालो नाही, ब्रेक घेत कसून अभ्यास केला... ‘जेईई’च्या दोन टॉपरचे ‘गुपित’
10
हाहाकार! मणिपूरमध्ये पावसाचं थैमान; १९,८०० लोकांना पुराचा फटका, ३,३६५ घरांचं नुकसान
11
एकीकडे लष्करी छावणीवर कोसळला डोंगर, दुसरीकडे चिखलातून वाट तुडवत जवानांचे मदतकार्य
12
IPL 2025: नवा किंग कोण ठरणार? बेंगळुरू आणि पंजाब यांच्यात आज रंगणार 'महामुकाबला'
13
आजचे राशीभविष्य : ०३ जून २०२५; हट्टीपणा सोडून द्या, कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घ्याल
14
अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
15
सातव्या आयोगातील त्रुटी दूर, पण थकबाकी नाही; सुधारित वेतनश्रेणी १ जूनपासून लागू
16
पडघा, बोरीवलीत ATSचे छापे; १२ ताब्यात; पहाटे २ ते दुपारी ४ पर्यंत सुरु होते कोम्बिंग ऑपरेशन
17
१६ तास जनावरांसारखं 'काम' अन् ३००-४०० रुपये 'दाम'; दिवसभरात एक जोडपे तोडते तब्बल २ टन ऊस
18
सिक्कीममध्ये भूस्खलनात ३ जवानांचा मृत्यू, ६ बेपत्ता; लाचेनमध्ये १०० हून अधिक लोक अडकलेले
19
जास्त गर्दीच्या मेट्रो स्थानकांचा आपत्कालीन प्लॅन तयार करा; आशिष शेलारांचे MMRDAला निर्देश
20
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST

भंडारा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे येथे मद्य विक्रीला परवानगी मिळेल, असे मद्य शौकीनांना वाटत होते. सोमवारी शहरातील इतर दुकाने सुरू झाली. त्यामुळे मद्य शौकीनांचा आशा पल्लवीत झाल्या होत्या. काहींनी तर दारू दुकानापुढे ठिय्याही दिला होता. मात्र दुपारी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंदन यांनी आदेश काढून जिल्ह्यातून मद्यविक्रीची सर्वच दुकाने पुर्वीप्रमाणे बंद राहतील असे म्हटले आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : मद्य शौकिनांची निराशा, दुकानासमोर सकाळी गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लॉकडाऊनच्या काळात अटी व शर्तीच्या अधीन राहून शासनाने दारू विक्रीला परवानगी दिली. मात्र ऑरेंज झोनमध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यात मात्र दारू विक्रीला परवानगी नाकारण्यात आली आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केला. यामुळे गत ४० दिवसांपासून ‘लॉकडाऊन’ असलेल्या मद्य शौकीनांची निराशा झाली.भंडारा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे येथे मद्य विक्रीला परवानगी मिळेल, असे मद्य शौकीनांना वाटत होते. सोमवारी शहरातील इतर दुकाने सुरू झाली. त्यामुळे मद्य शौकीनांचा आशा पल्लवीत झाल्या होत्या. काहींनी तर दारू दुकानापुढे ठिय्याही दिला होता. मात्र दुपारी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंदन यांनी आदेश काढून जिल्ह्यातून मद्यविक्रीची सर्वच दुकाने पुर्वीप्रमाणे बंद राहतील असे म्हटले आहे.या आदेशाने मद्य शौकीनांची निराशा झाली असली तरी अनेकांनी मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून दारूबंदी आवश्यकच असल्याचे अनेक जण सांगत होते. मात्र मद्यपींची आणखी प्रतीक्षा सुरू झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या